‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडा लवकरच देणार ‘Good News’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा सध्या एका फोटोमुळं चर्चेत आली आहे. तुम्हाला वाटत असेल की, तिच्या एखाद्या हॉट फोटोमुळं किंवा पती निकसोबतच्या रोमँटीक फोटोमुळं ती चर्चेत आली आहे तर असं अजिबात नाहीये. याचे काही वेगळंच कारण आहे. प्रियंकाचा हा फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.

समोर आलेल्या फोटोत दिसत आहे की, प्रियंका आणि निक यांच्या हातात एक बाळ आहे. फोटोत दिसतंय की प्रियंकानं बाळाला जवळ घेतलं आहे आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. या फोटोनंतर आता प्रियंका गुडन्यूज देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रियंका प्रेग्नंट आहे असं बी टाऊन आणि सोशल मीडियावर बोललं जात आहे.

View this post on Instagram

The girl is bad, the girl is dangerous…🔥

A post shared by PRIYANKA CHOPRA 💙 (@peeceelicious) on

दरम्यान मुलाखतीत बोलताना आई व्हायची इच्छा असल्याचं प्रियंकानं म्हटलं होतं. त्यामुळे प्रियंका आणि निकच्या या फोटोनं त्यांच्याकडे तिसरा पाहुणा येणार आहे असं बोललं जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रियंका प्रेग्नंट असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. परंतु तिची आई मधू चोपडा यांनी या वृत्ताचे लगचेच खंडन केले होते आणि ही केवळ अफवा आहे असं म्हटलं होतं.

View this post on Instagram

Hotty #Priyankachopra

A post shared by Priyanka Chopra (@priyankachoprafanbase2) on

प्रियंका चोपडा आणि पॉप सिंगर निक जोनास यांनी गेल्यावर्षी लग्न केलं. 1 डिसेंबर रोजी त्यांनी हिंदू पद्धतीनं तर 2 डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. चाहत्यांकडूनही सोशल मीडियावर फोटो शेअर होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

Good night #priyankachopra

A post shared by Priyanka Chopra (@priyankachoprafanbase2) on

View this post on Instagram

Hotty #priyankachopra

A post shared by Priyanka Chopra (@priyankachoprafanbase2) on

View this post on Instagram

New pics at #miamibeach 💙

A post shared by PRIYANKA CHOPRA 💙 (@peeceelicious) on

View this post on Instagram

Good morning 💕

A post shared by PRIYANKA CHOPRA 💙 (@peeceelicious) on

View this post on Instagram

Hotty #priyankachopra

A post shared by Priyanka Chopra (@priyankachoprafanbase2) on

View this post on Instagram

Gud night #priyankachopra

A post shared by Priyanka Chopra (@priyankachoprafanbase2) on

View this post on Instagram

Gud night #priyankachopra

A post shared by Priyanka Chopra (@priyankachoprafanbase2) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like