‘या’ गोष्टीत सनी लिओनीला प्रियंका चोप्रानं टाकलं मागे

मुंबई  पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील पॉन गर्ल म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सनी लिओनी ही सोशल मीडियावर सगळ्यात जास्त सर्च करणारी अभिनेत्री आहे मात्र, आता तिला ही मागे टाकून एक अभिनेत्री पुढे गेली आहे. ती म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोप्रा. ही सोशल मीडियावर सगळ्यात टॉप अभिनेत्री बनली आहे. अभिनेत्री प्रियंका काही वर्षापासून बॉलिवूडमध्ये दिसत नाही. सध्या ती हॉलिवूडच्या प्रोजेक्ट कामामध्ये व्यस्त आहे.

अभिनेत्री प्रियंकाने गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘स्काय इज पिंक’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये रिएंट्री केली आहे. तिच्या या चित्रपटाला नेहमीसारखा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, चित्रपटातील प्रियंकाच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले आहे.

https://www.instagram.com/p/B4xgmrjjrBu/

सध्या अभिनेत्री प्रियंका चोप्रा इंटरनेवर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा जास्त लोकप्रिय झाली आहे. चाहत्यांची सगळ्यात आवडची अभिनेत्री प्रियंकाने सगळ्याच कलाकारांना मागे टाकले असून इंटरनेटवर सर्च केली जाणारी सेलिब्रिटी बनली आहे. एका कंपनीने केलेल्या सर्वेनूसार, ऑक्टोबर २०१८ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत प्रियंका चोप्राचे नाव २७.४ करोड लोकांनी सर्च केले आहे.

रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनूसार, अभिनेत्री दीपिका पादुकोण दुसऱ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर सनी लिओनी आहे. अभिनेत्यांमध्ये सलमान खानने बाजी मारली आहे. सलमान खानचे नाव १८ लाखापेक्षा जास्त लोकांनी सर्च केले आहे. तर शाहरुख खान दुसऱ्या क्रमांकावर आहे.

https://www.instagram.com/p/B5AptYpB-3E/

यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोण असेल याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल. तुम्हाला वाटत असेल की, तिसऱ्या क्रमांकावर हृतिक रोशन, शाहिद कपूर, रणबीर कपूर, रणवीर सिंग यांसारखे प्रसिद्ध कलाकार असतील मात्र तसे नसून तिसऱ्या क्रमांकावर दिवंगत अभिनेते अमरिश पुरी आहे. यांना लोकांनी जास्त प्रमाणात सर्च केले आहे. एकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल यात शंकाच नाही.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !