Priyanka Chopra Oops Moment | लाईव्ह चॅट मध्येच प्रियंका झाली ‘Oops Moment’ ची शिकार, पती निक समोर झाली लाजिरवाणी..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगप्रसिद्ध भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्रानं (Priyanka Chopra Oops Moment) चाहत्यांच्या मनात घर निर्माण केलं आहे. तिनं बॉलीवूडसोबतच हॉलीवूडमध्ये देखील आपली छाप पाडली आहे. प्रियंका आणि तिचा पती निक (Nick Jonas) सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. तसेच चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी अनेकदा ते लाईव्ह (Priyanka Chopra Oops Moment) येतात.

 

प्रियंकाचा (Priyanka Chopra) एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्या दोघांच लाईव्ह सेशन आहे. तसेच हे लाईव्ह चालू असताना, प्रियंका आणि निक (Priyanka Chopra Husband) त्यांचा चाहत्यांसोबत गप्पा मारत असतात. तसेच व्हिडिओमध्ये (Priyanka Chopra Viral Video) ते दोघं रोमॅंन्टीक मूडमध्ये दिसत असून, ते दोघं लिप किस (Priyanka Chopra Kiss) करताना दिसत आहे. किस झाल्यानंतर प्रियंका कॅमेरासमोर बाय करून उठत असताना अचानकपणे तिचा ड्रेस वर होतो आणि ती ओप्स मोमेंटची (Priyanka Chopra Oops Moment) शिकार बनते.

दरम्यान, ह्या व्हिडिओनं (Priyanka Chopra Video) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
तसेच या आधी सुद्धा तिला अनेकदा ओप्स मोमेंटला सामोरं जावं लागले होते.
परंतु पती समोर ओप्स मोमेंटची शिकार झाल्यानं, तिला लाजिरवाणं वाटलं आहे. प्रियंकाचा (Priyanka Chopra Instagram Video) हा व्हिडिओ सोशल मीडियावर बिहारी व्हॉईस न्यूज या पेजनं शेअर केला आहे.

 

Web Title :- Priyanka Chopra Oops Moment | priyanka chopra oops moment caught in live camera husband nick jonas was also present

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा