• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, May 21, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    राजकीय

    MNS Chief Raj Thackeray | पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड…;…

    क्राईम स्टोरी

    Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार मारेन..’ विवाहितेने…

    ताज्या बातम्या

    Satara Jawan Martyred | अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच सैन्यदलात दाखल झालेला सातारा…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

ताज्या बातम्यामनोरंजन
On Jan 22, 2022
Priyanka Chopra | priyanka chopra and nick jonas welcome a baby through surrogacy
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनासच्या (Nick Jonas) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दोघेही आई-वडील होणार आहेत. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे (Priyanka Chopra To Be Mother Soon).

 

प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, हे सांगताना खूप आनंद होत आहे की आम्ही सरोगसीद्वारे (Surrogacy) मुलाचे स्वागत केले आहे. आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे आम्ही तुम्हाला या विशेष काळात गोपनीयतेसाठी आदरपूर्वक आवाहन करतो. खूप खूप धन्यवाद. निक जोनासनेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या खास प्रसंगी प्रियांका आणि निक जोनासचे बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटी अभिनंदन करत आहेत.

 

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान प्रियांकाने पती निक जोनाससोबत संसार वाढवण्याचे संकेत दिले होते.
तिने एका मासिकाशी केलेल्या संभाषणात सांगितले होते की, भविष्यात मूल माझ्या आणि निकच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असेल
आणि जेव्हा मी कुटुंबासोबत पुढे जाण्याचा विचार करेन, तेव्हा मला आयुष्यात थोडे हळूहळू पुढे जायला आवडेल.
मात्र, ती इतक्या लवकर आई होईल, असे कोणालाच वाटले नव्हते.

 

Web Title :- Priyanka Chopra | priyanka chopra and nick jonas welcome a baby through surrogacy

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pushpa Movie Mistakes | ‘पुष्पा’च्या सीनवर जिथे टाळ्या वाजल्या, तिथे झाली एवढी मोठी चूक, अल्लू अर्जुनच्या चित्रपटात झाल्या ‘या’ 5 मोठ्या चुका

 

Ilena D’Cruz Oops Moment | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्याने इलयाना डीक्रूझ झाली ‘Oops Moment’ची शिकार

 

Anushka Sharma | ‘या’ चित्रपटात अनुष्का शर्माने तिचे लिपलॉक केले होते जोरदार, इंटिमेट सीन्स दिल्यानं उडाली होती प्रचंड खळबळ

 

Raashi Khanna-South Backless Queen | साऊथची ही अभिनेत्री आहे बॅकलेस क्वीन, बॉलीवूडच्या सौंदर्यवतींना देखील टाकलं मागे

 

Squid Game 2 | ‘स्क्विड गेम’ या लोकप्रिय कोरियन मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, नेटफ्लिक्सच्या सीईओने केली घोषणा

Entertainment newsentertainment News marathi newsEntertainment News Todayentertainment News today marathiInstagram Accountlatest entertainment newslatest marathi newslatest news on entertainment News
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pushpa Movie Mistakes | ‘पुष्पा’च्या सीनवर जिथे टाळ्या वाजल्या, तिथे झाली एवढी मोठी चूक, अल्लू अर्जुनच्या चित्रपटात झाल्या ‘या’ 5 मोठ्या चुका

Next Post

Mother And Son Dance Video | आई-मुलाच्या जोडीने उडवली खळबळ, ‘नाच मेरी रानी’ गाण्यावर डान्स पाहून नोरा फतेहीला देखील पडेल भुरळ




मनोरंजन

मनोरंजन

Namrata Malla Bikini Video | बिकिनी घालून नम्रता मल्लानं…

Shaikh Sikandar May 18, 2022
मनोरंजन

Mouni Roy Glamorous Look | मौनी रॉयनं बोल्ड ड्रेसमध्ये…

Shaikh Sikandar May 18, 2022
मनोरंजन

Mouni Roy Bold Look | मौनी रॉयच्या बोल्ड लूकवर नेटकरी झाले…

Shaikh Sikandar May 17, 2022
मनोरंजन

Nikki Tamboli Glamorous Photoshoot | निक्की तांबोळीचा हॉट…

nagesh123 May 17, 2022
मनोरंजन

Tamannaah Bhatia Red Carpet Pics | कांसच्या रेड कार्पेटवर…

Shaikh Sikandar May 18, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

क्राईम स्टोरी

Pune Crime | पुण्यात सराफी व्यवसायिकावर भरदिवसा हल्ला,…

राष्ट्रीय

PMJJBY | अलर्ट ! बँक अकाऊंटमध्ये 342 रुपये ठेवणे आवश्यक,…

क्राईम स्टोरी

Pune Crime | बिबवेवाडीत गावठी दारू विक्री अड्ड्यावर छापा; एक…

टेक्नोलाॅजी

WhatsApp ची मोठी भेट ! अ‍ॅपवर क्षणात उघडू शकता छोटा-मोठा…

Latest Updates..

MNS Chief Raj Thackeray | पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश,…

May 21, 2022

Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा…

May 21, 2022

Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार…

May 21, 2022

Multibagger Penny Stock | 20 पैशांच्या ‘या’…

May 21, 2022

Satara Jawan Martyred | अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच सैन्यदलात…

May 21, 2022

Diabetes Foods | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’…

May 21, 2022

Pune Crime | बिबवेवाडीत गावठी दारू विक्री अड्ड्यावर छापा; एक…

May 21, 2022

New Generation Mahindra Scorpio N | प्रतीक्षा संपली !…

May 21, 2022

CNG Price Hike Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ ! जाणून…

May 21, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

राजकीय

MNS Chief Raj Thackeray | पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश, बिहार आणि…

Balavant Suryawanshi May 21, 2022

This Week

Lobia Benefits | ‘हे’ कडधान्य आहे प्रोटीन-कॅल्शियमचा…

May 20, 2022

Pune Metroman Shashikant Limaye | पुण्याचे मेट्रोमॅन शशिकांत लिमये…

May 20, 2022

Pune Pimpri Crime | झाडाच्या फांद्या तोडल्या म्हणून महावितरणच्या…

May 20, 2022

Gold Price Update | आता सोने खरेदी करणे फायद्याचा सौदा, जाणून घ्या 14,…

May 20, 2022

Most Read..

राजकीय

MNS Chief Raj Thackeray | ‘गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार’; मनसेचा इशारा

May 21, 2022
ताज्या बातम्या

Sharad Pawar | शरद पवारांकडून ब्राह्मण संघटनांना चर्चेचं निमंत्रण ! महासंघाने निमंत्रण नाकारत केला गंभीर आरोप, म्हणाले…

May 20, 2022
क्राईम स्टोरी

Pune Crime | पुण्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार ! गुन्हे शाखेनं आवळल्या मुसक्या

May 20, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.