Priyanka Chopra | ‘मिस वर्ल्ड 2000’ची स्पर्धा होती ‘फिक्स’? प्रियांका चोप्राच्या विजयावर अनेक प्रश्न उपस्थित

पोलीसनामा ऑनलाईन : Priyanka Chopra | सध्या सोशल मीडियावर (Social Media) मिस युएसए (Miss USA) या सौंदर्य स्पर्धेतील एका स्पर्धकाच्या विजयानंतर वाद सुरू झाला आहे. या वादा दरम्यान सौंदर्य स्पर्धा या फिक्स असतात असे आरोप देखील करण्यात आले आहे.आता हा वाद अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिच्यापर्यंत पोहोचला आहे.

प्रियंकाच्या मिस वर्ल्ड (Miss World) विजयानंतर लीलानीने (Linani) हा आरोप केला आहे. मात्र आता तब्बल 22 वर्षानंतर प्रियंकाच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.लीलानी ही प्रियंका सोबत 2000 मध्ये मिस वर्ल्ड च्या शर्यतीत होती. आता लीलानी एक युट्यूबर म्हणून काम करत आहे. तिने एका व्हिडिओमध्ये प्रियंकाच्या विजयावर गंभीर आरोप केले होते.

लीलानी ने व्हिडिओ पोस्ट करताना म्हटले की, “प्रियंकाला (Priyanka Chopra) स्पर्धेमध्ये एक विशेष वागणूक
दिली जायची. आम्हा सर्वांना जेवणासाठी एका ठिकाणी बोलवले जायचे.
तर प्रियंकाला तिच्या बेडरूम मध्ये जेवण दिले जायचे. एवढेच नाही तर प्रियंका अशी एकमेव स्पर्धक होती जिला
सारोंग (कमरेवर बांधायचा स्कार्फ) परिधान करण्याची परवानगी देण्यात आली होती.
त्याचबरोबर डिझायनर ने सर्वांच्या कपड्यांचे फिटिंग खराब केले होते.
मात्र प्रियंकाची फिटिंग ही एकदम परफेक्ट बनवली होती.
या सगळ्या आरोपानंतर लीलानीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Web Title :-  Priyanka Chopra | priyanka chopra miss world win was fixed by indian sponser claims ex miss barbados

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Suspended | पिंपरी चिंचवडमध्ये तीन पोलीस निलंबित, भंगारवाल्याकडून घेतले होते पैसे

Narayan Rane | ‘राणेसाहेब… अजितदादांचा नाद करु नका’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा नारायण राणेंना सल्ला

Virat Kohli | पाकिस्तानच्या ‘या’ गोलंदाजाने विराटला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, सोशल मीडियावर होत आहे चर्चा