Priyanka Chopra | प्रियंका चोप्राच्या ‘या’ कृत्याने निक जोनस आणि तिच्यात होणार डिवोर्स?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) या जोडीचे चाहते भारताप्रमाणे विदेशात देखील आहे. 1 डिसेंबर 2018 रोजी या दोघांचे लग्न झाले. आणि तेव्हापासून ही दोघं त्यांच्या आयुष्यातील आनंदी क्षण चाहत्यांना सोशल मीडिया मार्फत शेअर करत आहेत. निक जोनस हा अमेरिकन गायक आहे. निक जोनस सोबत लग्न झाल्यावर प्रियांकाने (Priyanka Chopra) तिचं इंस्टाग्राम वरील युझर नेम ‘ प्रियंका चोप्रा जोनस’ असे केले होते. परंतु काल प्रियंकाने असे काही केले की ‘प्रियंका निक ‘ या जोडीचे चाहते नाराज झाले आहेत.

22 नोव्हेंबर ला प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) तिचे इंस्टाग्राम चे युझर नेम बदललं. तिने तिच्या युझर नेम मधून ‘जोनस’ काढून टाकलं आणि ते ‘ प्रियंका चोप्रा ‘ असे केलं.

तिने केलेल्या बदलाने चाहत्यांमध्ये नाराजी आणि खळबळ जनक वातावरण तयार झालं आहे. दोघांचच्या नात्यामध्ये दरार आल्याचं तिच्या या कृत्याने दिसून येतंय.

काहींदिवसांपूर्वी साऊथ अभिनेत्री समंथा ने देखील तिच्या आणि नागा चैतन्य च्या सेप्रेशन च्या आधी ‘अक्कीकेणी ‘ हे आडनाव काढून टाकले होते. आणि प्रियंकाने (Priyanka Chopra) देखील असेच केले आहे. त्यामुळे प्रियंका चोप्रा आणि निक जोनस चा डिवोर्स होतोय की काय याच्या चर्चा सध्या सर्वीकडे चालू आहे.

Web Title :- Priyanka Chopra | priyanka chopra nick jonas twitter instagram drop name

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aamna Sharif | बिकिनी मध्ये आमना शरीफचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियाचं तापमान वाढवलं

Nawab Malik | ‘पुरावा दिला तर…’ ! नवाब मलिकांनी शेअर केला क्रांती रेडकरच्या चॅटचा स्क्रीनशॉट

Pune Crime | पुण्यात जांभूळवाडी दरीपुलाजवळ दगडाने ठेचून तृतीयपंथीचा खून, परिसरात खळबळ

E-Commerce | अमेझॉन, फ्लिपकार्टसह 5 ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा झटका, या महत्वाच्या नियमाचे करत नव्हते पालन

Indian Railways | रेल्वे विभागाचा निर्णय ! ट्रेन रद्द झाल्यास तिकीटाचे पैसे आपोआप तुमच्या खात्यावर जमा होणार; जाणून घ्या