अभिनेत्री प्रियंका चोप्राचा ‘सेक्स’लाईफ बाबत ‘गौप्यस्फोट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेव्हा करण जोहरचा शो ‘काॅफी विथ करण’ मध्ये येते. तेव्हा ती तिच्या खाजगी जीवनाबद्दल अनेक खुलासे करते. सीजन ५ मध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रानेही करण जोहरच्या शोमध्ये हजेरी लावली होती. तिथे तिला करणने काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर तिने देताच तिचे बिंग फुटले.

करण जोहर आपल्या शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक कलाकारांना प्रश्न विचारतो. या शोचे प्रसारण जानेवारी २०१७ मध्ये नॅशनल टेलीव्हीजनवर झाले होते. करणने प्रियंकाला सेक्स लाइफबद्दल प्रश्न विचारले की, तु कधी लाइट ऑन करुन सेक्स केला का ?  तु कधी फोन सेक्स केला आहे का ? तु ब्रेकअप झाल्यानंतर बॉयफ्रेंडला किस केले का ?

तु कधी बाथरुममध्ये कोणासोबत अंघोळ केली आहे का ? या प्रश्नाच्या उत्तराला प्रियंकाने होकार दिला. याचा अर्थ स्पष्ट आहे की, प्रियंकाने फोन सेक्सपासून ते बाथरुममध्ये अंघोळ करण्यापर्यंत तिने सगळे ट्राय केले आहे. तिच्या उत्तराला करण देखील आश्चर्यचकित झाला. प्रियंकाने हे ही सांगितले की, हा शो माझ्या आईने पाहू नये.

View this post on Instagram

🖤

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर पहिले प्रियंका चोप्राने दलेर मेहंदीसोबत एक गाणे ‘सजन मेरे सतरंगिया’ मध्ये काम केले होते. यानंतर तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला.

एका मुलाखतीमध्ये प्रियंकाने सांगितले की, तिला खाण्या-पिण्याचा खूप छंद आहे. त्याचबरोबर ती बॉडीची देखील काळजी घेते. तिचे वडिल अशोक चोप्राच्या निधनानंतर काही दिवसानंतरच ती चित्रपटाच्या सेटवर पोहचली होती आणि चित्रपट ‘मेरी कॉम’ चे शूट पुर्ण केले होते.

View this post on Instagram

@eliesaabworld 🖤🖤🖤

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

 

Loading...
You might also like