प्रियंका निकचा गाणं गातांनाचा व्हिडीओ व्हायरल ! (Video)

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – प्रियंका चोपडा आपला जास्तीत जास्त वेळ पती निक सोबत घालवत असते. ते दोघे नेहमी प्रत्येक इव्हेंट मध्ये किंवा डेट वर सोबत असतात. नुकताच प्रियंका आणि निकचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियंका, जोनस ब्रदरच गाणं ‘सकर’ गातांना दिसते आहे. हा कराओके नाइटचा व्हिडीओ आहे.

व्हिडीओमध्ये प्रियंका, निकसोबत डान्स करतांना दिसते आहे. प्रियंकाने ब्लॅक आणि व्हाईट कलरचा वनपीस घातला आहे. प्रियंका आणि निकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतो आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. काहींनी प्रियंका आणि निकच्या ड्रेसवर त्यांना ट्रोल केले. प्रियंकाला ट्रोलर्सच्या बोलण्याचा काही फरक पडत नाही. निक आणि प्रियंका काही दिवसांपूर्वीच इटली मध्ये होते. इटली मध्ये असतांनाचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता त्या व्हिडीओ मध्ये ते दोघे पास्ता बनवतांना दिसत होते.

हा व्हिडीओ निकने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केला होता. या व्हिडीओ मध्ये तो प्रियंकासोबत कुकिंग करतांना दिसतो आहे. या व्हिडीओ मध्ये प्रियंका पास्ता बनवतांना दिसते आहे. या पोस्टसोबत निकने लिहिले की, ‘Date night cooking extravaganza.’ या व्यतिरिक्त एका व्हिडीओमध्ये प्रियंका-निक संध्याकाळच्या वेळी डान्स करतांना दिसत होते. निकच्या या व्हिडीओला लाखो लोकांनी बघितले आणि पसंती दिली. एका चाहत्याने लिहिले की, ‘हे बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आले’. प्रियंकाने काही दिवसांपूर्वीच चित्रपट ‘द स्काई इज पिंक’ ची शुटिंग संपवली आहे.

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like