‘या’ अभिनेत्रीला 12 व्या वर्षीच व्हायचं होतं ‘आई’, सुपरस्टार बनली पण अजून आई नाहीच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री प्रियंका चोपडा सध्या आपला आगामी सिनेमा द स्काय इज पिंकच्या प्रमोशनमध्ये बीजी आहे. या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं आहे. प्रमोशनदरम्यानच्या मुलाखतीत प्रियंकाने आपल्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केल्याचे दिसत आहे.

एका रिपोर्टनुसार प्रियंका म्हणाली आहे की, लवकरच तिला कुटुंब मोठं करायचं आहे. तिला 12 व्या वर्षीपासूनच आई व्हायचं होतं. लहान मुलं तिला खूपच आवडतात.

प्रियंकाने सांगितले की, पती निक जोनास आणि ती इटलीत असताना तिने त्याला द स्काय इज पिंक हा सिनेमा दाखवला. त्याला हिंदी येत नसलं तरी त्याने सबटायटल वाचत हा सिनेमा पाहिला. यानंतर निक खूपच भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. प्रियंक म्हणते निकने डायरेक्टर शोनाली बोसला कॉलही केला.

निक शोनाली बोसला म्हणाला, “चित्रपट खूप झाला आहे. चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी माझ्या भावना कोणालाही दाखवत नाही.”

View this post on Instagram

Celebrating @vanityfair #BestDressed ♥️

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

View this post on Instagram

My 💓

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

View this post on Instagram

💦 🚤 📸 @akarikalai

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

visit : policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like