Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियंका चोप्रानं (Priyanka Chopra Traditional Look) आपल्या अभिनयानं केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे, तर संपूर्ण हॉलीवूडमध्ये देखील आपलं नाव कमावलं आहे. प्रियंकाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा असून, अनेक चाहते तिच्या एका भेटीसाठी आतुरलेले असतात. नुकतंच तिनं सोशल मीडियावर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत (Priyanka Chopra Traditional Look).

प्रियंका चोप्रानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. मात्र या फोटोमध्ये (Priyanka Chopra Bold Photo) प्रियंकाचा अंदाज अगदी देसी दिसत आहे. फोटोमध्ये (Priyanka Chopra Instagram Photo) तिनं लिंबू कलरचा पंजाबी सूट घातला आहे. तसेच खाली त्याला मॅचिंग अशी मोती रंगाची पॅन्ट धारण केली आहे. फोटोमधील तिचा अंदाज अगदी अनोखा असून, चाहते चांगलेच भारावून गेले आहेत.

प्रियंकानं आपल्या देशी लुकला पूर्ण करण्यासाठी एका पेक्षा एक अशा किलर पोजेस (Priyanka Chopra Killer Look) दिल्या आहेत. तसेच आपल्या एका हातामध्ये तिनं बांगड्या घातल्या असून, कानात सुंदर असे कानातले धारण केले आहेत. प्रियंकाच्या या देशी लूकला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तसेच तिच्या या व्हायरल फोटोमुळं (Priyanka Chopra Traditional Photo) नेटकरी मोहून गेले आहेत.

दरम्यान, प्रियंका या फोटोमध्ये (Priyanka Chopra Superbold Pics) अत्यंत सुंदर दिसत असून, तिच्या या रुपाने चाहत्यांना मोहून टाकलं आहे. तसेच अद्याप या फोटोला जवळपास 1.2 मिलियन इतके लाईक्स आले आहे. तर चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट्स करून कौतुकाचा भरपूर पाऊस पडला आहे.

 

Web Title : Priyanka Chopra Traditional Look | bollywood actress priyanka chopra looks beautiful in yellow suit see pics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर