‘आयसोलेशन’मध्ये रोमँटीक झाले ‘प्रियंका-निक’ ! लाईव्ह व्हिडीओ चॅटदरम्यान केलं ‘LIP KISS’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोना व्हायरसमुळं सध्या पूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सर्व सामान्य माणसं आणि सेलिब्रिटी सध्या घरातच आपला टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडादेखील सध्या आपल्या पती सोबत अमेरिकेत आहेत. प्रियंका आणि निक जोनास दोघंही सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. प्रियंका आणि निकचा एक रोमँटीक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B-ODHW8BXAQ/?utm_source=ig_embed

व्हिडीओत दिसत आहे की, प्रियंका आणि निक कोणासोबत तरी व्हिडीओ चॅटवर आहेत. व्हिडीओ चॅट संपताना मात्र प्रियंका आणि निक एकमेकांना किस करताना दिसत आहेत. आयसोलेशनमध्ये असतानाही दोघं सोशलवर सक्रिय आहेत. सध्या दोघांचा हा लिप किसवाला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B-KefGXhyHt/

लुकबद्दल बोलायचं झालं तर प्रियंकानं ब्राऊन कलरचा सूट घातला आहे तर निक जोनासनं ब्लू हुडी आणि त्या सोबतच डोक्यावर कॅपही घातली आहे. दोघांच्याही हातात ग्लास आहेत ज्यात ड्रिंक आहे.

https://www.instagram.com/p/B92VWQ7Bll3/

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे.

https://www.instagram.com/p/B92VToGBIyY/

https://www.instagram.com/p/B9qhlbdhKen/

https://www.instagram.com/p/B8-0-GehA-d/

https://www.instagram.com/p/B8vnMO3hpDh/

https://www.instagram.com/p/B8lzIJuhZNl/

https://www.instagram.com/p/B7zbJkHh1GH/

https://www.instagram.com/p/B7zbDmsh6P3/

https://www.instagram.com/p/B7zTok3BBiQ/

https://www.instagram.com/p/B7uOx1yB6e0/

https://www.instagram.com/p/B7UZW53BgXL/

https://www.instagram.com/p/B694EtOhkRg/

https://www.instagram.com/p/B6x_1_wB94m/

https://www.instagram.com/p/B61Fyx3haFv/

https://www.instagram.com/p/ByTy4zFh4bc/

https://www.instagram.com/p/BxoRlc3BRqg/

https://www.instagram.com/p/BxoRagGhX-E/

https://www.instagram.com/p/Bw8fd6AgLnU/

https://www.instagram.com/p/BxJG9w6glcd/

https://www.instagram.com/p/Bvcq3C7ge12/

https://www.instagram.com/p/Btr4p2CgOaC/