Probiotics | महिलांनी आपल्या डाएटमध्ये समाविष्ट केले पाहिजे प्रोबायोटिक्स, अनेक समस्यांपासून होईल सुटका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Probiotics | प्रोबायोटिक्स हे लिव्हिंग बॅक्टेरिया आहेत जे तुमचे पचन चांगले ठेवण्यास मदत करतात. निरोगी आतडे निरोगी हार्मोन्सशी संबंधित असते. आणि प्रोबायोटिक्स विविध आरोग्य फायद्यांशी संबंधीत असते आणि आतड्यांतील जीवाणूंचे संतुलन राखण्यास मदत करतात. यामध्ये स्लिमिंग डाउन, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल हेल्थ, इम्युन सिस्टम फंक्शन आणि बरेच फायदे आहेत. (Probiotics)

 

फेमिनेड लायसन्सप्राप्त निसर्गोपचार तज्ज्ञ आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एरिन राय बिलर यांनी फेमिनेडच्या इन्स्टाग्राम पेजवर महिलांनी त्यांच्या आहारात प्रोबायोटिक्सचा समाविष्ट करण्याची चार कारणे शेअर केली आहेत. (Probiotics)

 

1) व्हजायनल इन्फेक्शन – Vaginal Infection
प्रोबायोटिक्स योनिमार्गातील मायक्रोबायोम संतुलित करून योनिमार्गातील यीस्ट इन्फेक्शन, युरोजेनिटल इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल वेजिनोसिस टाळू शकतात. अहवाल सूचित करतात की दररोज प्रोबायोटिक्स योनिमार्गातील बॅक्टेरियल योनीसिस सुधारू शकतात.

 

2) एस्ट्रोजेन डोमिनन्स – Estrogen Dominance
एस्ट्रोब्लेम हा आतड्यातील बॅक्टेरियाचा संग्रह आहे जो शरीरातील एस्ट्रोजेनला मेटाबॉलिज्म आणि बदल करण्यास मदत करतो. निरोगी आतडे राखण्यासाठी प्रोबायोटिक्स आवश्यक आहेत.

3) यूटीआयपासून मुक्तता – Get rid of UTI
प्रोबायोटिक्स यूटीआय कमी करण्यास मदत करू शकतात. सूक्ष्मजीव लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात, जे सहसा यूटीआयसोबत असतात. (Probiotics)

 

4) फर्टिलिटीमध्ये सुधारणा – Improving Fertility
अनेक स्त्रियांसाठी गर्भधारणा करणे कठीण असते, परंतु प्रोबायोटिक्स हे सोपे करू शकतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Probiotics | women should include probiotics in their diet to get rid of many health problems

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Protein Rich Vegetables | मांस आणि अंडे आवडत नाही का? मग प्रोटीन मिळवण्यासाठी सेवन करा ‘या’ 5 भाज्या

 

Skin Pigmentation | पिगमेंटेशनची समस्या दूर करेल डार्क चॉकलेट, दूध आणि मीठाचा हा फेस मास्क

 

Ind Vs Pak Asia Cup 2022 | पाकिस्तान विरूद्ध प्लेईंग-11 मध्ये बदल निश्चित, रवींद्र जडेजा बाहेर, आता कुणाला मिळणार संधी ?