MUHS मध्ये प्राध्यापकांच्या १३ जागांची भरती

पुणे : पोलिसनामा टीम – MUHS मध्ये प्राध्यापक, सहप्राध्यापकांच्या १३ जागांची भरती होणार आहे. यासाठी कोणत्याही शाखेतील पोस्ट ग्रॅजूएशन, BSC, MSC झालेल्या इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज करावेत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २० जून २०१९ च्या आतमध्ये आपले अर्ज MUHS मध्ये जमा करावे लागतील. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारी खालील माहिती नीट वाचून अर्ज करावेत.

पदाचे नाव : सहायक प्रोफेसर / व्याख्याता
पात्रता : Any Post Graduate
रिक्त जागा : ०३पोस्ट
अनुभव : ३ – ४ वर्ष
नोकरी करण्याचे ठिकाण : कोल्हापुर

पदाचे नाव : सह प्राध्यापक
पात्रता : Any Post Graduate
रिक्त जागा : ०२पोस्ट
अनुभव ८-१० वर्ष
नोकरीचे ठिकाण : कोल्हापुर


पदाचे नाव :
शिक्षक
पात्रता : B.Sc, M.Sc
रीत जागा : ०६ पोस्ट
अनुभव १२-१५ वर्ष
नोकरीचे ठिकाण : कोल्हापुर

पदाचे नाव : प्राध्यापक सह प्राचार्य  (०१पद)
पात्रता : Any Post Graduate

पदाचे नाव : प्राध्यापक सह उपप्राचार्य (०१पद)
पात्रता : Any Post Graduate

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २०/०६/२०१९

निवड प्रक्रिया : विद्यापीठाच्या नियमांनुसार लेखी परीक्षा आणि मुलाखत

You might also like