Promotion Of Deputy Collector To Additional Collector In Maharashtra | राज्यातील 19 उप जिल्हाधिकार्‍यांना अपर जिल्हाधिकारीपदी बढती, पदोन्नतीने बदल्या

0
1335
Promotion Of Deputy Collector To Additional Collector In Maharashtra | 19 Deputy Collectors of the state have been promoted to the post of Additional Collector, transferred by promotion
file photo

परभणी, नाशिक, अहमदनगर, उस्मानाबाद, मुंबई येथील अपर जिल्हाधिकारी आणि कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकार्‍यांचा समावेश

 

 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Promotion Of Deputy Collector To Additional Collector In Maharashtra | महसलू व वन विभागाने (Maharashtra Revenue And Forest Department) राज्यातील उप जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या संवर्गातील 23 अधिकार्‍यांना अपर जिल्हाधिकारीपदी बढती दिली आहे. नियमित पदोन्नती कोटयातील रिक्त पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीनंतर संवर्ग पदावर पदस्थापना देण्यात आल्या आहेत. (Promotion Of Deputy Collector To Additional Collector In Maharashtra)

 

अप्पर जिल्हाधिकारी बढती मिळालेल्या अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात पदोन्नतीने पदस्थापना मिळालेले ठिकाण पुढील प्रमाणे आहे. (Promotion Of Deputy Collector To Additional Collector In Maharashtra)

 

1. श्रीमती प्रज्ञा त्रिंबक बडे-मिसाळ Addl Collector Pradnya Trimbak Bade – Misal (उपायुक्त (रोहयो), विभागीय आयुक्त, नाशिक (Divisional Commissioner Office Nashik) या रिक्त पदावर)

2. प्रदीप प्रभाकर कुलकर्णी Addl Collector Pradeep Prabhakar Kulkarni (उपायुक्त (पुनर्वसन, विभागीय आयुक्त, नागपूर (Divisional Commissioner Office Nagpur) या रिक्त पदावर)

3. डॉ. प्रताप सुग्रीव काळे Dr. Pratap Sugriv Kale (अपर जिल्हाधिकारी, परभणी (Additional Collector Parbhani) येथे श्री राजेश काटकर (Rajesh Katkar) यांच्या प्रतिनियुक्तीने रिक्त होणार्‍या पदावर)

4. सुहास शंकरराव मापारी Suhas Shankarao Mapari (अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर Additional Collector, Ahmednagar येथे सोन्नप्पा यमगर (Sonnappa Yamgar) यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या पदावर)

5. मंदार श्रीकांत वैद्य Mandar Srikant Vaidya (उपायुक्त (करमणूक कर), विभागीय आयुक्त, कोकण Deputy Commissioner (Entertainment), Divisional Commissioner Office, Konkan येथे सोनाली मुळे Sonali Mule यांच्या प्रतिनियुक्तीने रिक्त होणार्‍या पदावर)

6. पांडूरंग शंकरराव कांबळे Pandurang Shankarao Kamble (अपर जिल्हाधिकारी, नांदेड (Additional Collector Nanded येथे खुशालसिंह परदेशी Khushal Singh Pardeshi यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या पदावर)

7. नरेंद्र सदाशिवराव फुलझेले Narendra Sadashivrao Fulzele (अपर जिल्हाधिकारी, वर्धा Additional Collector, Wardha या रिक्त पदावर)

8. श्रीमती रिता प्रभाकर मैत्रेवार Rita Prabhakar Maitrewar (उपायुक्त (पुनर्वसन), विभागीय आयुक्त, कोकण Divisional Commissioner Office, Konkan या रिक्त पदावर)

9. शिवाजी तुकाराम शिंदे Shivaji Tukaram Shinde (अपर जिल्हाधिकारी, उस्मानाबाद Additional Collector Osmanabad येथे रूपाली डंबे-आवले Rupali Awale-Dambe यांच्या प्रतिनियुक्तीने रिक्त होणार्‍या पदावर)

10. सुनिल विठ्ठलराव यादव Sunil Vittalrao Yadhav (अपर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई Additional Collector, Ambajogai येथे मंजुषा मिसकर Manjusha Miskar यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या पदावर)

11. सुनिल वसंतराव विंचनकर Sunil Vasantrao Vinchankar (अपर जिल्हाधिकारी, भंडारा Additional Collector, Bhandara येथे घनश्याम भुगावकर Ghanshyam Bhugavkar यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या पदावर)

12. विजय बिंदुमाधव जोशी Vijay Bindumadhav Joshi (अपर जिल्हाधिकारी, अकोला Additional Collector, Akola या रिक्त पदावर)

13. श्रीकांत वसंत देशपांडे Shrikant Vasant Deshpande (अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर Additional Collector, Chandrapur या रिक्त पदावर)

14. दादाराव सहदेवराव दातकर Dadarao Sahdevrao Datkar (वन जमाबंदी अधिकारी, कोकण हे पद उन्नत करून)

15. अजित पंडीतराव साखरे Ajit Panditrao Sugar (उपायुक्त (रोहयो), विभागीय आयुक्त, कोकण येथे वैशाली चव्हाण Vaishali Chavan निर्धार यांच्या प्रतिनियुक्तीने रिक्त होणार्‍या पदावर)

16. अनिल रामकृष्ण खंडागळे Anil Ramakrishna Khandagale (अपर जिल्हाधिकारी, गडचिरोली Additional Collector, Gadchiroli या रिक्त पदावर)

17. उत्तम राजाराम पाटील Uttam Rajaram Patil (अपर जिल्हाधिकारी, बीड Additional Collector, Beed येथे तुषार ठोंबरे Tushar Thombre यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या पदावर)

18. मनोज शंकराव गोहाड Manoj Shankarao Gohad (अपर जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर Additional Collector, Mumbai Suburb
येथे निलिमा धायगुडे Nilima Dhaygude यांच्या प्रतिनियक्तीने रिक्त होणार्‍या पदावर)

19. बाबासाहेब रावजी पारधे Babasaheb Raoji Pardhe (अपर जिल्हाधिकारी, नाशिक Additional Collector Nashik
येथे दत्तप्रसाद नडे Dattaprasad Nade यांच्या प्रतिनियुक्तीने रिक्त होणार्‍या पदावर)

* अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर आणि अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत.

* पुणे महानगर पोलिकेतील Pune Municipal Corporation (PMC) उपायुक्त राजेंद्र मुळे (Additional Collector Rajendra Muthe)
यांचा सदरील पदावरी प्रपत्र पदोन्नतीचा काधावली संपुष्टात आल्याने त्यांची प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात Divisional Commissioner Office Pune उपायुक्त (करमणुक) या पदवर बदली करण्यात आली आहे.

सदरील आदेश हे महाराष्ट्र शासनाचे सह सचिव डॉ. माधव वीर (Joint Secretary Dr. Madhav Veer) यांनी निर्गमित केले आहेत.

 

Web Title :- Promotion Of Deputy Collector To Additional Collector In Maharashtra | 19 Deputy Collectors of the state have been promoted to the post of Additional Collector, transferred by promotion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Fire News | पुण्यातील वडगाव शेरीमध्ये गोदामाला भीषण आग, सिलिंडरच्या स्फोटाने परिसर हादरला

Marriage Bank Loan | लग्न थाटामाटात करायचंय? मिळू शकते लोन, बँकेत जाण्याचीही नाही गरज, Online असं करा Apply

MNS | ’50 खोके सामना ‘OK’, शिंदे-फडणवीस सरकारच्या जाहिरातीवर मनसेचा शिवसेनेला खोचक टोला