राज्यातील ९७ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्‍त / पोलिस उप अधीक्षकपदी (ACP/DySp) बढती, बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य पोलिस दलातील तब्बल 97 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्‍त / पोलिस उप अधीक्षकपदी बढती देण्यात आली असून त्यांच्या बढतीवर बदल्या करण्याचे आदेश आज (सोमवारी) गृह विभागाने काढले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासुन अनेक वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बढत्या प्रलंबित होत्या. अखेर आज त्यांना बढती मिळाल्याने काही पोलिस निरीक्षकांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे.

बढतीवर बदली झालेल्या पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे
अयुब खान मुबारक खान (पीआय, रत्नागिरी ते एसीपी, नागपूर शहर), शिवाजी संपतराव धुमाळ (पीआय, ठाणे शहर ते एसीपी, अमरावती शहर), जगदीश दत्‍तात्रय सातव (पीआय, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज-दौंड ते उपविभागीय अधिकारी, कन्‍नड उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण), किशोरकुमार दत्‍ताजीराव जाधव (पीआय, ठाणे शहर ते एसीपी, नागपूर शहर), विकास सखाराम गावडे (पीआय, रत्नागिरी ते पोलिस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी), सुहास शिवाजीराव भोसले-अनपट (पीआय, पुणे शहर ते एसीपी, अमरावती शहर), राजेंद्र किसनराव चिखले (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, मुंबई शहर), दिपक सोपानराव पवार (पीआय, उस्मानाबाद ते एसीपी, औरंगाबाद शहर), विवेक रामचंद्र सराफ (पीआय, औरंगाबाद शहर ते पोलिस उप अधीक्षक, मुख्यालय, औरंगाबाद ग्रामीण), पांडूरंग भागुजी दराडे (पोलिस निरीक्षक, बृहन्मुंबई ते एसीपी, मुंबई शहर), भारत आत्माराम भोईटे (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, मुंबई शहर), राजेंद्र लक्ष्मण कदम (पीआय, पुणे शहर ते पोलिस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण), अशोक महाबळेश्‍वर नाईक (पीआय, नवी मुंबई ते पोलिस उप अधीक्षक, मुख्यालय, ठाणे ग्रामीण), रामचंद्र दशरथ जाधव (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, मुंबई शहर), सुनिल सदाशिव बाजारे (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, ठाणे शहर), सुर्यकांत तुकाराम नौकुडकर (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, मुंबई शहर), निशिकांत हनुमंत भुजबळ (पोलिस निरीक्षक, सांगली ते एसीपी, औरंगाबाद शहर), कल्याण नरहरी सुपेकर (पीआय, लातूर ते पोलिस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड), हेमंत वासुदेव भट (पीआय, पुणे शहर ते पोलिस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर), सर्जेराव महादेव बाबर (पोलिस निरीक्षक, पुणे शहर ते एसीपी, पुणे शहर), विलास आत्माराम सोनावणे (पीआय, जळगांव ते एसीपी, नागपूर शहर), लक्ष्मण हरि भोगन (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, अमरावती शहर), रविंद्र माधवराव सलोखे (पीआय, कोल्हापूर ते एसीपी, औरंगाबाद शहर), दिपक लक्ष्मण फटांगरे (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, बृहन्मुंबई), अब्दुल अजिज मोहमद हनिफ बागवान (पीआय, बृहन्मुंबई ते पोलिस उप अधीक्षक, वाचक, अप्पर पोलिस महासंचालक, लोहमार्ग), सुनिल दादासाहेब घार्गे (पीआय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे ते अप्पर अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, गुन्हे, पुणे), रमेश गणपतराव गलांडे (पीआय, पुणे ग्रामीण ते उपविभागीय अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर), भागिरथ पंढरीनाथ शेळके (पीआय, बृहन्मुंबई ते अप्पर उप आयुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई), लक्ष्मण नारायणराव चव्हाण (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, मुंबई शहर), अनिरूध्द शेषराव आढाव (पीआय, जळगांव ते सहाय्यक आयुक्‍त, नाशिक शहर), प्रदीप जगन्‍नाथ सुर्यवंशी (पीआय, बृहन्मुंबई ते पोलिस उप अधीक्षक, मुख्यालय, अमरावती ग्रामीण), संजय दिनकर पाटील (पीआय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदूर्ग ते अप्पर अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती), माधव पांडुरंग जोशी (पीआय, बृहन्मुंबई ते पोलिस उप अधीक्षक, वाचक, अप्पर पोलिस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा), संजीव पांडुरंग पाटील (पीआय, पुणे शहर ते उप अधीक्षक, जिल्हा जात पडताळणी, भंडारा), प्रकाश सखाराम शिंदे (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, मुंबई शहर), विजयसिंह माणसिंह पवार (पीआय, ठाणे शहर ते उप अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे), राजेंद्र नरसिंगराव पाटील (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, मुंबई लोहमार्ग), लक्ष्मीनरायण आबाराव शिनगारे (पीआय, जालना ते उप अधीक्षक, टी.आर.टी.आय., औरंगाबाद), विजय नारायण बाणे (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, मुंबई शहर), राजेंद्र नरहरी पडवळ (पीआय, नाशिक ग्रामीण ते उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, लातूर), मुक्‍तार मेहबुब बागवान (पीआय, ठाणे शहर ते उप अधीक्षक, मुख्यालय, यवतमाळ), अशोक विठ्ठल पवार (पीआय, कोल्हापूर ते उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा), रामचंद्र महादेव गायकवाड (पीआय, पुणे शहर ते एसीपी, पुणे शहर), विलास महादेव जाधव (पीआय, बृहन्मुंबई ते उपविभागीय अधिकारी, जालना लोहमार्ग उपविभाग, जालना), इंदल मोहन बहुरे (पीआय, औरंगाबाद शहर ते उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, परभणी), पोमाजी धिरू राठोड (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, पुणे शहर), अशोककुमार दगडू क्षिरसागर (पीआय, सातारा ते अप्पर अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, गुन्हे, पुणे), संजय रघुनाथ मथुरे (पीआय, नंदूरबार ते उप अधीक्षक, जि. जात प्र.प. समिती, धुळे), सुहास मधुकर नाडगौडा (पीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ते उप अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, नागपूर), प्रभाकर कारभारी रायते (पीआय, नाशिक शहर ते उप अधीक्षक, टी.आर.टी.आय. नाशिक), यशवंत रघुनाथ केडगे (पीआय, सोलापूर शहर ते उप अधीक्षक, मुख्यालय, वाशिम), यशोधरा राजेंद्र गोडबोले (पीआय, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते उप अधीक्षक, जिल्हा जात प्र.प. समिती, औरंगाबाद), सुरेखा बाबुराव कपिले (पीआय, बृहन्मुंबई ते उप अधीक्षक, टी.आर.टी.आय. नागपूर), मृदुला भिकाजी नार्वेकर (मृदूला महेश लाड) (पीआय, बृहन्मुंबई ते उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, वाशिम), ज्योत्सना विलास रासम (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, पुणे शहर), विभा विनोद चव्हाण (पीआय, जिल्हा जात पडताळणी समिती, रायगड ते उप अधीक्षक, जिल्हा जात प्र.प. समिती, अमरावती), रश्मी राजेंद्रकुमार जाधव (पीआय, बृहन्मुंबई ते उप अधीक्षक, महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभाग, मुंबई), कल्पना यशवंत गाडेकर (पीआय, बृहन्मुंबई ते उप अधीक्षक, नक्षल विरोधी अभियान, नागपूर), मंगेश वसंत सावंत (पीआय, ठाणे शहर ते उप अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, ठाणे), रेहाना गफुर शेख (पीआय, बृहन्मुंबई ते उप अधीक्षक, मुख्यालय, बुलढाणा), रोहिनी लक्ष्मण काळे (पीआय, बृहन्मुंबई ते उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वर्धा), पद्मावती शिवाजी कदम (पीआय, पोलिस प्रशिक्षण केंद्र, तासगांव, सांगली ते उप अधीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, अकोला), नागेश विश्‍वनाथ जाधव (पीआय, ठाणे शहर ते उप अधीक्षक, जिल्हा जात प्र.प. समिती, नागपूर), शिवाजी लहु पाटील (पीआय, रायगड ते उप अधीक्षक, मुख्यालय, अकोला), कमलाकर संपतराव ताकवले (पीआय, पुणे शहर ते एसीपी, सोलापूर शहर), संजय गणपत सुर्वे (पीआय, बृहन्मुंबई ते उप अधीक्षक, पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय), अशोक गोविंदराव करपे (पीआय, नाशिक ग्रामीण ते उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर), श्रीकांत तात्यासाहेब देसाई (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, मुंबई शहर), चंद्रशेखर गोविंद सावंत (पीआय, पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ ते उप अधीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, अकोला), प्रकाश शिवराम साळवी (पीआय, बृहन्मुंबई ते उप अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, मुंबई), सोमनाथ व्दारकानाथ तांबे (पीआय, नाशिक शहर ते उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण), सुनिल विष्णू पवार (पीआय, पिंपरी-चिंचवड ते उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलढाणा), सुहास भालचंद्र सातर्डेकर (पीआय, बृहन्मुंबई ते उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिम), वसंत नारायण पिंगळे (पीआय, बृहन्मुंबई ते उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ), मंगलसिंग बळीराम सुर्यवंशी (पीआय, नाशिक शहर ते एसीपी, नाशिक शहर), सुनिल सुखदेवराव बोंडे (पीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ते उप अधीक्षक, मुख्यालय, भंडारा), राजीव अर्जुन सावंत (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, मुंबई शहर), विनोद बाबू चव्हाण (पीआय, नवी मुंबई ते एसीपी, मुंबई लोहमार्ग), उदयसिंह महावीरसिंह चंदेल (पीआय, यवतमाळ ते उपविभागीय अधिकारी, दारव्हा उपविभाग, जि. यवतमाळ), संजय आकाराम पाटील (पोलिस निरीक्षक ते पोलिस उपा अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अकोला), भारत दगडू काकडे (पीआय, औरंगाबाद शहर ते अप्पर पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती), उदयकुमार बळीराम राजेशिर्के (पीआय, बृहन्मुंबई ते उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती), रामचंद्र जानबा देसाई (पीआय, पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते एसीपी, पुणे शहर), सुनिल पुंडलीक कलगुटकर (पीआय, पुणे शहर ते एसीपी, पुणे शहर), बाळकृष्ण आत्माराम माने (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, मुंबई शहर), अनिल वामन माने (पीआय, बृहन्मुंबई ते उप अधीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, पांढरकवडा), शाम यादवराव सोमवंशी (पीआय, अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदूरबार ते पोलिस उप अधीक्षक, टी.आर.टी.आय., नंदुरबार), संजय आनंद ताठे (पीआय, नागरी हक्‍क संरक्षण, सोलापूर ते उप अधीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानविज, दौंड), अविनाश विठोबा कानडे (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, मुंबई शहर), प्रमोद दत्‍तात्रय कदम (पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, मुंबई शहर), बाळासाहेब आसाराम कदम (पीआय, ठाणे शहर ते एसीपी, मुंबई शहर), सुरेश एकनाथराव वानखेडे (पीआय, औरंगाबाद ग्रामीण ते उप अधीक्षक, वाचक, आयजी, नांदेड परिक्षेत्र), सुभाष बाळासाहेब जाधव ((पीआय, बृहन्मुंबई ते एसीपी, मुंबई शहर), संजय शिवदास शुक्ला (पीआय, नंदूरबार ते उप अधीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, पांढरकवडा), आप्पासाहेब बाबुराव शेवाळे (पीआय, पुणे शहर ते एसीपी, मुंबई शहर), प्रभाकर महिपती शिंदे (पीआय, पुणे शहर ते उप अधीक्षक, टी.आर.टी.आय, सातारा) आणि विलास शिवराम सानप (पोलिस निरीक्षक, ठाणे ग्रामीण ते उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अकोला).

टीप :- पोलिस निरीक्षक दिवाकर प्रभाकरराव पेडगावंकर (पुणे शहर) आणि हेमंत मधुसूदन सावंत (बृहन्मुंबई) यांना सहाय्यक आयुक्‍तपदी बढती देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like