Protein Deficiency | सावधान ! ‘ही’ 8 लक्षणे दिसली तर समजून जा शरीरात आहे प्रोटीनची कमतरता; दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Protein Deficiency | शरीरात प्रोटीनची कमतरता होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. विशेषता कोरोना काळात हे खुपच महतवाचे ठरते. कारण प्रोटीनच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या गंभीर समस्या होऊ शकतात. प्रोटीनच्या कमतरतेची कोणती लक्षणे (Protein Deficiency) आहेत ती जाणून घेवूयात.

प्रोटीनच्या कमतरतेने होणारे नुकसान

– नैराश्य

शारीरिक विकास खुंटणे

मुलांमध्ये कुपोषण

मेंदू कमजोर होणे

निद्रानाश

वजन वाढणे

शरीरात प्रोटीनच्या कमतरतेची लक्षणे

1. वारंवार भूक लागणे

2. चिडचिडेपणा

3. नखे नाजुक होणे

4. पातळ केस, केस गळणे

5. जखम उशीरा भरणे

6. सांधे आणि मांसपेशीच्या वेदना

7. वारंवार आजारी पडणे

8. झोप न येणे

हे आहेत प्रोटीनचे स्रोत
खाण्या-पिण्यातून प्रोटीनची कमतरता भरून निघते. यासाठी डाळ, चपाती, कच्च्या भाज्या, दूध, दही, राजमा, सोयाबीन, शेंगदाणे, सुकामेवा, अंडी, चिकन आणि मासे यांचे नियमित सेवन करावे.

Web Title :- Protein Deficiency | signs and symptoms of protein deficiency in the body?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! खात्यात कमी बॅलन्स पडणार महागात, ATM वर व्यवहार फेल झाला तर लागेल ‘पेनल्टी’; ‘या’ पध्दतीनं टाळा

Crime News | ‘या’ कारणाने पतीने केली पत्नीची हत्या, रक्ताळलेल्या चाकुसह पोलीस ठाण्यात हजर

Earn Money | जर तुमच्याकडे आहे 1 ते 100 रुपयांपर्यंतच्या या नोटा आणि जुनी नाणी तर मिळतील 1.5 लाख, जाणून घ्या कसे?