ITI पास युवकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ३५०० जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या देशाच बेरोजगारी असताना अनेक सरकारी खात्यात तरूणांसाठी नोकऱ्यांच्या संधी बाहेर येत आहेत. तुमचे आयटीआय झाले आहे का ?, तुमच्याकडे आयटीआयटी डिग्री आहे का तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आली आहे. पंजाब मधील एका वीज कंपनीने सहाय्यक लाईनमॅनच्या पदासाठी भरती सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी देशातून उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड असं या कंपनीचे नाव आहे. इच्छूक उमेदवारांनी २५ ऑगस्ट २०१९ पर्यंत आपले अर्ज या कंपनीला पाठवू शकतात.

पदाचे नाव – सहायक लाइनमॅन

पद संख्या – ३५००

नोकरी करण्याचे ठिकाण – पंजाब

शैक्षणिक योग्यता – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वायरमॅन किंवा इलेक्ट्रीशियन क्षेत्रातील आयटीआयची पदवी असणे आवश्यक आहे. तसंच लाइनमॅन क्षेत्रात इंटरशिप आणि इलेक्ट्रिकल / वायरमॅन म्हणून कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

वयाची मर्यादा – १८ ते ३७ वर्ष

या पदासाठी कोली जाणारी निवड प्रक्रिया ही लिखी परिक्षेच्या आधारावर केली जाणार आहे.

अर्जाची फी – सहायक लाइनमॅन पदाच्या अर्जात समान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना १००० रुपये असले. तर एससी, एसटी श्रेणीतील उमेदवारांना ४०० रुपये असणार आहे. ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या कोणत्याही शाखेत चालनद्वारे भरता येते.

पगार – ६,४०० ते २०,२००/- प्रति महा

महत्वाच्या तारखा 

ऑनलाईन अर्ज देण्याची तारीख- २५ जुलै २०१९ पासून सुरु होईल

ऑनलाईन अर्ज देण्याची अंतिम तारीख- २५ ऑगस्ट २०१९

या साईटवर अर्ज करा- https://www.pspcl.in/recruitment/

अधिक माहितीसाठी ही लिंक फॉलो करा

https://www.pspcl.in/wp-content/uploads/2019/07/short-notice-ALM.pdf

आरोग्यविषयक बातम्या

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई