…म्हणून हॉलीवूड सिंगर सेलेना गोमेज सोशल मिडियापासून राहते ‘दूर’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेजचे म्हणणे आहे की, तिने सोशल मिडियावर अॅक्टिव्ह राहणे बंद केले आहे. कारण ही गायिका असे म्हणते की, या अॅपच्या सवयीमुळे व्यक्ती नियंत्रणाच्या बाहेर गेला आहे. गोमेजने सांगितले की, पहिले ती चाहत्यासोबत ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर नियमितपणे संवाद साधत होती. आता तिने हे सर्व बंद केले आहे.

View this post on Instagram

Life’s a beach. Cali Exotic by @pumasportstyle.

A post shared by Selena Gomez (@selenagomez) on

गोमेजने म्हणाली की, ‘मला वाटते की, सध्या लोक खूप अस्वस्थ झाले आहे. सोशल मिडियामुळे आजची तरुण पिढी आपला मौल्यवान वेळ वाया घालवतात. सतत सोशल मिडियावर अॅक्टिव्ह राहणे हे चांगले नाही. काहीकाळ मला ही हा अॅप प्रभावित करत होता.’

https://www.instagram.com/p/Bxcchf3gSP6/

सेलिना मारी गोमेज हॉलीवूडची प्रसिद्ध गायिका आहे. जी डिज्नी चॅनलची एमी पुरस्कार विजेती टेलीविजन शो विजार्ड ऑफ वेवर्ली प्लेस मध्ये एलेक्स रुसोच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. गोमेजने आपल्या करिअरची सुरुवात सात वर्षाची असताना केली होती. त्यावेळी तिने बार्नी एंड फ्रेंड्स मध्ये जियानाची भूमिका केली होती. तिने नंतर स्पाय किड्स, ३-डी : गेम ओवर आणि टीवी फ़िल्म वाकर, टेक्सास रेंजर: ट्रायल बाई फ़ायर मध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहे.

सिनेजगत

‘रॅपर’ हनी सिंगचे ‘हे’ गाणे धुमाकूळ घालणार

ब्रेकअपनंतर अशी झाली होती शाहिद कपूरची ‘हालत’

#Video : म्हणून बोनी कपूरने सार्वजनिक ठिकाणी घातला होता श्रीदेवीच्या पँटमध्ये हात

वाढदिवशीच दिशा पाटनीच्या घरी आला ‘नवा पाहुणा’

 

 

You might also like