Pune ACB Trap | गुन्ह्यात मदत करण्यासाठी 1 लाखांची लाच मागणार्‍या पोलिस उपनिरीक्षकास (PSI) अटक; जुन्नर तालुका बार असोशिएशनच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी १ लाख रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला (Sub-Inspector of Police) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) अटक (Arrest) केली. (Pune ACB Trap)

 

अमोल पाटील (Police Sub-Inspector Amol Patil) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. (Pune ACB Trap)

 

तक्रारदार यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील व जुन्नर तालुका बार असोशिएशनचे (Bar Association) अध्यक्ष ॲड. केतनकुमार पडवळ (Adv. Ketan Kumar Padwal) यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिला. त्याची पडताळणी केली असता त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यानंतर प्रत्यक्ष सापळा कारवाई होऊ शकली नाही.
मात्र, लाच मागितल्याचे आढळून आल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अमोल पाटील व ॲड. केतनकुमार पडवळ
यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पाटील याला अटक केली असून सध्या त्याला न्यायालयात नेण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune ACB Trap | Police Sub-Inspector (PSI) arrested for demanding Rs 1 lakh bribe to help in crime; A case has been registered against the President of Junnar Taluka Bar Association

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही…हे भाजपचं कारस्थान; शिवसेनेने ‘रोखठोक’ सुनावले

Deepak Kesarkar | अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर केसरकरांचे स्पष्टीकरण, म्हणाले – एकनाथ शिंदे तेव्हा निर्णय प्रक्रियेतच नव्हते मग…

Shivsena | ‘धर्मवीर’ सिनेमा शिंदेवर होता की दिघेंवर, असा प्रश्न लोकांना पडला, राजकीय फायद्यासाठी केला वापर, शिवसेनेचा आरोप