Pune Accident News | भरधाव टेम्पोच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक जागीच ठार

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – भरधाव आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकी चालक जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. पुणे-नगर रस्त्यावर (Pune-Nagar Road) वाघोली येथे रविवारी रात्री हा अपघात (Pune Accident News) झाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अरुण कृष्णा देशमुख (वय 67) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.
याप्रकरणी राहुल अरुण देशमुख (वय 37) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार चालक संदीप सिंग याच्यावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अरुण देशमुख हे दुचाकीवरून घरी जात होते.
यावेळी वाघोली परिसरात पाठीमागून आलेल्या भरधाव आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.
यात गंभीर जखमी झाल्याने अरुण देशमुख यांचा मृत्यू झाला.
अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहे.

Web Title : pune accident news | senior citizen died on the spot in accident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यात तलवारीच्या धाकाने भाजी विक्रेत्याला लुटले, कोंढव्यातील घटना

Pune Crime News | पुण्यात जावायाचा सासूवर हल्ला, लोहियानगर परिसरातील घटना

Shirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची फसवणूक; शिरुर तालुक्यातील पाबळ येथील घटना

New Gas Stove | 10 लाखापेक्षा जास्त घरांमध्ये नैसर्गिक गॅसने पेटतात चूली; विजेच्या वापर कमी करतो ‘हा’ नवीन गॅस स्टोव्ह, जाणून घ्या काय आहे खास