Pune Accident News | पुणे नगर रस्त्यावर टँकर उलटून वायुगळती

पुणे – Pune Accident News | पुणे नगर रस्त्यावर (Pune Nagar Road) वडगाव शेरी चौकाजवळ टँकर उलटून मोठ्या प्रमाणात वायुगळती (इथिलीन ऑक्साइड – Ethylene Oxide) झाली. पीएमआरडीए (PMRDA) आणि पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) अग्निशमन दलाचे (Fire Brigade) ८ बंव घटनास्थळी दाखल झाले. वायुगळती थांबवण्याचे काम सुरु आहे.(Pune Accident News)

नगर रोडवरील रामवाडी येथे बीआरटीच्या सीमाभिंतीला एक टँकर मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास धडकला. त्यामुळे तो उलटल्याने त्यातून वायूगळती सुरु झाली. टँकरमधून ईथलिन ऑक्साईड वायू बाहेर येत असल्याने आग आणि स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान सातत्याने या टँकरवर पाण्याचा मारा करीत आहेत. गेल्या ९ तासांहून अधिक काळ पाण्याचा मारा सुरु आहे. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनीचे तंत्रज्ञ येथे पोहोचेपर्यंत टँकरवर पाण्याचा मारा करण्यात येत आहे. नगर रस्त्यावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना कोंढवा पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक, 4 महिन्यांपासून होते फरार

प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, १२४ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस

दोन एटीएम फोडले… हाती लागले केवळ 1900 रुपये; जुन्या सांगवीमधील घटना

विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनीबसची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी; चिंचवड येथील घटना

पिंपरी : साई चौकातील अवैध हुक्का बारवर पोलिसांचा छापा, 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

क्रेडिट कार्ड एप्लीकेशन डाउनलोड करणं पडलं महागात, सायबर चोरट्यांनी महिलेचं बँक खातं केलं ‘साफ’; सांगवी परिसरातील घटना

दुचाकीला धडक देऊन तरुणावर खुनी हल्ला, आळंदी येथील घटना

तळेगाव दाभाडे : नातवंडांना भेटण्यासाठी भावाने मागितली बहिणीकडे दीड कोटींची खंडणी

आयशर टेम्पोची दुचाकीला धडक, 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; चाकण मधील घटना