Pune Accident News | पुण्यातील कर्वेनगर उड्डाणपुलावर दुचाकी कठड्याला धडकून दोघे ठार

पुणे : Pune Accident News | कर्वेनगर येथील उड्डाण पुलावरुन भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकून त्यात दोन तरुण ठार झाले. शंकर इंगळे (वय २७) आणि सलील ईस्माईल कोकरे (वय २०, दोघे रा. वारजे माळवाडी) अशी मृत्यु पावलेल्या दोघांची नावे (Pune Accident News) आहेत.

हा अपघात कर्वेनगर उड्डाणपुलावर बुधवारी रात्री साडेअकरा वाजता घडला. शंकर इंगळे आणि सलील कोकरे हे रात्री उशिरा दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते. वेगाने जात असताना कर्वेनगर येथील उड्डाणपुलावरील वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. त्यात दोघांचा जागीच मृत्यु झाला. अपघाताचा आवाज ऐकून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत दोघांचा मृत्यु झाला होता.

हे देखील वाचा

Pune E-Bike | पर्यावरणपूरक इलेक्ट्रीकल वाहनांचा वापर वाढविण्यासाठी महापालिकेचे धोरण अंतिम टप्प्यात; ‘ई-बाईक’ भाडेतत्वावर देण्यासाठी ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ मागविणार

Pune Crime | पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर, मंगेश गोळे यांच्यावर कोट्यवधीच्या फसवणुकीचा गुन्हा; जाणून घ्या प्रकरण

Rahul Gandhi | राहुल गांधींचा RSS वर निशाणा; म्हणाले – ‘महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या, मोहन भागवत यांच्यासोबत का नाही?’

Pune Gang Rape | वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरण : ‘त्या’  मुलीवर ठाण्यात आणखी एका तरूणाने केला अत्याचार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Accident News |two youth died in accident on karve nagar flyover

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update