Pune ACP Transfers | पुण्यात नव्याने हजर झालेल्या ACP विजयकुमार पळसुले आणि ACP राजेंद्र साळुंके यांची ‘या’ विभागात नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACP Transfers | बदली झाल्यानंतर पुण्यात नव्याने हजर झालेल्या सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र ज्योतिबा साळुंके आणि विजयकुमार वसंतराव पळसुले यांच्या नियुक्त्या (Pune ACP Transfers ) करण्यात आल्या आहेत. त्यांच्या पदस्थापणेबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने अप्पर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Jalindar Supekar) यांनी काढले आहेत.

महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी येथून पुणे पोलिस आयुक्तालयात बदलून आलेल्या विजयकुमार वसंतराव पळसुले (ACP Vijaykumar Palsule) यांची वाहतूक शाखेत (Traffic branch) नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा (Satara EoW) येथून पुण्यात बदलून आलेल्या राजेंद्र ज्योतिबा साळुंके (ACP Rajendra Salunke) यांची विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती करण्यात आलेल्या सहायक पोलिस आयुक्तांना (Pune ACP Transfers) तात्काळ पदभार घेण्यास सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Air Marshal V. R.Choudhary | ‘एअर मार्शल व्ही. आर. चौधरी’ होणार भारताचे नवे वायूदल प्रमुख

Anil Parab | अनिल परब यांच्याकडून दणका ! किरीट सोमय्यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune ACP Transfer | Acp vijaykumar palsule appointed in traffic branch while acp rajendra salunke appointed in special branch in pune city police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update