Pune ACP Transfer | पुण्यातील 3 सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या; ACP आरती बनसोडे आणि रमेश गलांडे यांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACP Transfer | पुणे शहर पोलिस दलातील 3 सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या (Pune ACP Transfer) करण्यात आल्या आहेत. त्यांच्या पदस्थापनेबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी सोमवारी आदेश काढले आहेत.

 

अंतर्गत बदल्या (Pune ACP Transfer) करण्यात आलेल्या सहाय्यक आयुक्तांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठून कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे –

 

1. नारायण शिरगावकर ACP Narayan Shirgaonkar – (विश्रामबाग विभाग ते गुन्हे शाखा -2)

2. आरती बनसोडे ACP Arti Bansode – (आस्थापना ते खडकी विभाग)

3. रमेश गलांडे ACP Ramesh Galande – (खडकी विभाग ते आस्थापना)

 

 

Web Title :- Pune ACP Transfer | Internal Transfer of ACP Narayan Shirgaonkar, Arti Bansode and Ramesh Galande

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | दिलासादयक! राज्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 15,140 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pimpri Corona Updates | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी घट, गेल्या 24 तासात 2942 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2000 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Crime | खुनाच्या गुन्ह्यातून 8 वर्षांनी निर्दोष सुटला, स्वसंरक्षणार्थ पिस्टल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला

 

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद !

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या DA एरियरबाबत आली खुशखबर ! ‘या’ दिवशी खात्यात येतील 2 लाख रुपये, जाणून घ्या सर्वकाही