Pune BJP | भाजपच्या गौरी गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण, सुजाता मारणे प्रथम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune BJP | पुणे भाजपच्या (Pune BJP) वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे (gauri ganpati decoration) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये हजारो महिलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. पुणे भाजपने (Pune BJP) घेतलेल्या गौरी सजावट स्पर्धेमध्ये सुजाता निलेश मारणे (Sujata Nilesh Marne) यांनी पहिला क्रमांक पटकावला. त्यांना भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), सरचिटणीस गणेश घोष (Ganesh Ghosh) व नगरसेवक आदित्य माळवे (Corporator Aditya Malve) यांच्या हस्ते पारितोषीक देण्यात आले.

Pune BJP | Prize distribution of BJP's Gauri Ganpati decoration competition, Sujata Marane first

 

यावेळी पुणे मनपा (Pune Corporation) वृक्ष प्रा. सभासद अरविंद गोरे (Arvind Gore), स्वीकृत नगरसेविका भावना शेळके (Bhavana Shelke), भाजप पुणे पर्यावरण अध्यक्ष संदिप काळे, धर्मेश रजपूत, जितेंद्र ढवळे, विनीत वाटवे, विशाल धुमाळ, रोहित शेळके, मुस्तफा पटेल, अंकुश नवले, चंद्रकांत पोटे, निलेश मोटे, राजेश मोहोळ, प्रसाद कुलकर्णी, अजित देशपांडे, दत्ता घोगल्लू, संजना शाह, उमा शर्मा, हेमा अनगोळकर, सायली धुमाळ आदी (Pune BJP) उपस्थित होते.

Pune BJP | Prize distribution of BJP's Gauri Ganpati decoration competition, Sujata Marane first

 

विजेत्या स्पर्धकाचे नाव आणि पारितोषीक

 

प्रथम क्रमांक – सुजाता निलेश मारणे (LED TV),

 

द्वितीय क्रमांक – वैशाली पाटील (ओव्हन)

 

तृतीय क्रमांक – अंजली अशोक रेणुसे (मिक्सर)

 

चतुर्थ क्रमांक – अलका शेळके (वॉटर फिल्टर)

 

पाचवा क्रमांक – विद्युत शेगडी

 

उतेजनार्थ – 3 बक्षिसे देण्यात आली तसेच सहभागी स्पर्धकास आकर्षक साडी भेट देण्यात आली.

 

कार्यक्रमाचे आयोजन पुणे महापालिका वृक्ष प्राधिकरणचे सदस्य आणि भाजप पुणे पर्यावरणचे अध्यक्ष संदीप काळे यांनी केले होते.

 

Web Title : Pune BJP | Prize distribution of BJP’s Gauri Ganpati decoration competition, Sujata Marane first

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shivsena Vs BJP | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची भाजपवर सडकून टीका, म्हणाले – ‘तुमचे हिंदुत्व म्हणजे षंढपणाचा कळसच’

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्याच्या मुळशीत गांजाची शेती; पुणे पोलिसांकडून चौघांवर मोठी कारवाई, 18 किलो गांजा जप्त

क्रिप्टोच्या बाजारात CoinSwitch Kuber चा बोलबाला, क्रिप्टो संबंधित सर्व गरजा करत आहे पूर्ण