Pune chemical factory fire Case | कंपनी मालक निकुंज शहा यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुळशीच्या पिरंगुट-उरवडे औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीमध्ये (fire broke out in pune mulashi uravade chemical company) 17 कामगारांचा (17workers Death) होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणातील कंपनी मालक निकुंज शहा (Company owner Nikunj Shah) यांच्यावर सदोश मुष्यवधाचा (culpable homicide) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे. निकुंज शहा (Nikunj Shah) यांनी शनिवारी (दि.3) अतिरिक्त सत्र न्यायालयात (Additional Sessions Court) जामीनासाठी अर्ज (Application for bail) केला होता. परंतु अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंके (Judge S. B. Salunke) यांनी निकुंज शहा ((Nikunj Shah) याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.(Bail application rejected) Pune chemical factory fire Case Company owner Nikunj Shah s bail application rejected by court

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

उरवडे परिसरातील एसव्हीएस अ‍ॅक्वा रासायनिक कंपनीत (SVS Aqua Chemical Company in Urvade area) मागील महिन्यात 7 जून रोजी लागलेल्या भीषण आगीत 17 कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कंपनीचे मालक निकुंज बिपीन शहा (Company owner Nikunj Shah) (वय 39, रा. सहकारनगर) तसेच त्यांचा भाऊ केयूर आणि वडील बिपीन जयंतीलाल शहा (Father Bipin Jayantilal Shah) (वय -68) यांच्याविरोधात पौड पोलीस ठाण्यात (Paud police station) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (culpable homicide) दाखल करण्यात आला होता. निकुंज शहा यांच्या निष्काळजीपणामुळे आग लागल्याचे प्रशासनाने दिलेल्या अहवालात म्हटले होते. त्यानंतर निकुंज शहा यांना अटक (Arrest) करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार निकुंज शहा येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. (Nikunj Shah in judicial custody in Yerawada Jail)

निकुंज शहा यांनी वकिलांमार्फत जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज (Application) केला होता.
आज (शनिवार) निकुंज शहा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी (Hearing on bail application) झाली.
सरकारी वकील अ‍ॅड. विलास घोगरे-पाटील (Public Prosecutor Adv. Vilas Ghogre-Patil) यांनी शहा यांच्या जामिनास विरोध केला.
या कंपनीतील एक यंत्र उच्च वीज दाबामुळे गरम होत होते.
याबाबत वर्षभरापासून कामगारांनी तक्रार केली होती.
कामगारांच्या सुरक्षेचा विचार न करता धोकादायक पद्धतीने रासायनिक पदार्थ (Chemical substance) ठेवण्यात आले होते.
यंत्रातून उडालेल्या ठिणगी मुळे आग लागली.
निकुंज शहा यांच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडली.
या आगीत कामगारांचा बळी गेला, असा युक्तीवाद (Argument) सरकारी वकील अ‍ॅड. घोगरे-पाटील यांनी न्यायालयात केला.

तसेच या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही जणांना अटक करायची आहे. त्यामळे निकुंज शहा (Nikunj Shah) यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात यावा, अशी विनंती सरकार पक्षाकडून करण्यात आली. न्यायालयाने सरकारी पक्षाची विनंती मान्य करत निकुंज शहा यांचा जामीन अर्ज फेटाळून (Bail application rejected) लावला.

Web Title : Pune chemical factory fire Case Company owner Nikunj Shah s bail application rejected by court

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

हे देखील वाचा

Talegaon Dabhade Crime News | मामे बहिणीवर 17 वर्षाच्या मुलाकडून लैंगिक अत्याचार, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना