Pune City News | शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना जामीन, पुणे गुन्हे शाखेने केली होती अटक

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे शहरातील (Pune City) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (bharati vidyapeeth police station) हद्दीत गस्त घालत असताना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 2 (Pune Crime Branch Unit 2) च्या पोलिसांनी दोघांना अटक केली होती. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar Court) हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका (Bail granted) केली. निखील जाधव व राजेश खोडके (Nikhil Jadhav and Rajesh Khodke) असे जामीन (Bail) मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुणे गुन्हे शाखा युनिट दोनचे (Pune Crime Branch Unit 2) पोलीस नाईक गोरे आणि महाजन (Police Naik Gore and Mahajan) हे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (bharati vidyapeeth police station) हद्दीत्त 30 रोजी गस्त (Patrolling) घालत होते. त्यावेळी पोलिसांना पाहून राजेश मुंजाजी खोडके Rajesh Munjaji Khodke (वय-21 रा. महादेव नगर, कात्रज, मुळ गाव मातपुरी, जि. परभणी) हा पळून जात होता. त्यावेळी पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करुन पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 300 रुपये किंमतीचा धारदार कोयता आढळून आला. आरोपीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 (Maharashtra Police Act 1991) चे कलम 37 (1) (3), आर्म अ‍ॅक्ट कलम (Arm Act section) 4 (25) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar Court) हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकील (Public prosecutor) यांनी आरोपींना पोलीस कोठडी (police custody) देण्याची मागणी केली. तर आरोपींच्या वकिलांनी यावेळी युक्तीवाद केला. आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी निखील जाधव आणि राजेश खोडके यांचा जामीन मंजूर केला. अ‍ॅड. स्वप्निल जोशी (Adv. Swapnil Joshi) व अ‍ॅड. अभिजीत खांडरे (Adv. Abhijeet Khandre) यांनी आरोपीच्या (accus) बाजूने युक्तिवाद (Argument) केला.

Web Titel :- Pune City News | Two accused carrying arms were arrested by the Pune Crime Branch on bail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू