Pune City Police News | ‘कोरोना’मुळे शहरात संचारबंदी लागू, विनाकारण बाहेर फिरु नका, अन्यथा…

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – पुणे शहरामध्ये (Pune City) कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असल्याने सोमवार (दि.29) पासून संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज संध्याकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नागरिकांना विनाकरण बाहेर फिरता येणार नाही. अत्यावश्यक सेवा (Essential service) वगळता घराबाहेर फिरणाऱ्या विरुद्ध कारवाईचा (Action) बडगा उगारण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील (Pune City Police News ) विविध ठिकाणी नाकाबंदी (Blockade) केली आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे (Cooperate with the police administration) असे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint Commissioner of Police Dr. Ravindra Shisve) यांनी केले आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास बंदी
कोरोनाची साखळी (Corona chain) तोडण्यासाठी कडक निर्बंध (Strict restrictions) लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरातच बसावे, विनाकारण बाहेर फिरु नये, अन्यथा दंडात्मक कारवाईचा इशारा (punitive action) पुणे पोलिसांनी (Pune Police) दिला आहे. नाकाबंदीदरम्यान बेशिस्त आणि विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई (Punitive action against unruly and unruly drivers) करण्यात येणार आहे. पुणे शहरामध्ये (Pune City) पुन्हा संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आल्याने पोलिसांनी (Police) नियमांचे उल्लंघन (Violation of rules) करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार जागोजागी नाकाबंदी (Blockade), पेट्रोलिंग (Patrolling) आणि चेकिंग (Checking) करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा (Essential service) वगळता इतराना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल
संचारबंदीच्या काळात करण्यात येणाऱ्या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता (Fulfillment of documents) संबंधितांना करावी लागणार आहे. तर रुग्णांना डबे पोहोच करणे, औषधोपचारासाठी इतर ठिकाणी प्रवास करणे, रुग्णासोबत प्रवास करणाऱ्यांची कारवाईतून सुटका करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काहीजणांकडून गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. नाकबंदीदरम्यान तसे आढळून आल्यास संबंधीत व्यक्तीवर कठोर कारवाई (Strict action) केली जाईल, असा इशारा पुणे पोलिसांनी (Pune Police) दिला आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई
पुणे शहराचे सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Pune City Joint Commissioner of Police Dr. Ravindra Shisve) यांनी सांगितले की,
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे शहरामध्ये (Pune City) पुन्हा संचारबंदी (Curfew) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार संध्याकाळी 5 ते पहाटे 5 या कालावधीत विनाकारण भटकंती,
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणे, विनामास्क प्रवास,
कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांना पुरवा दाखवल्यानंतर सोडले जाईल.
तसेच रुग्णसेवा, भाजीपाला, अत्यावश्यक सेवेतील वाहन चालकांना सुट देण्यात आली आहे.
नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन डॉ. रविंद्र शिसवे (Dr. Ravindra Shisve) यांनी केले आहे.

Web Titel :- pune city police news | Corona imposes curfew in the city, don’t go out for no reason after 5pm, otherwise pune police will take action

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक