Pune City | पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसातही 9 झाडपडीच्या घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात (Pune City) मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain) कालपासून पुन्हा बरसण्यास सुरुवात झाली आहे. मध्यम स्वरुपाच्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यातच रस्ते घसरडे (slippery Roads) झाल्याने दुचाकी घसरण्याच्या (Bike slipped) घटना घडल्या. त्याचवेळी शहरातील मध्यवर्ती भागात (central part of the city) आणि उपनगरमध्ये झाड पडण्याच्या घटना (Tree Falling Incidents) घडल्या आहे. मध्यम पावसातही पुणे शहर (Pune City) आणि उपनगर भागात नऊ झाडपडीच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. Nine incidents of tree falling amid moderate rains in pune city

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

File photo

शहरात वाहतूक कोंडी (Traffic jams in city)

शहरामध्ये (City) सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Corona patient) घट झाल्याने पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी (Shopping) बाहेर पडले आहेत. त्यातच अचानक पाऊस सुरु झाल्याने वाहतूक कोंडी, रस्ते घसरडे झाल्याने छोटे अपघात (Accident) होत आहेत. शहरात मुसळधार पाऊस झाल्यावर झाड पडण्याच्या घटना (Tree Falling Incidents) घडतात. पावसामध्ये शक्यतो झाडपडीच्या घटना घडत नाहीत. परंतु कालपासून अग्निशमन दलाकडे (Fire brigade) नऊ नोंदी झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना सतर्क राहावे, असे आवाहन अग्निशमन दल आणि पुणे पोलिसांकडून (Pune City Police) करण्यात येत आहे.

या भागात घडल्या झाडपडीच्या घटना

1. गणेश खिंड रस्ता, चतुश्रृंगी पोलीस स्टेशनसमोर (Chaturshringi Police Station)
2. पर्वती, लक्ष्मीनगर, रमण गणपती मंदिराजवळ (Parvati, Laxminagar, Raman Ganpati)
3. सहकार नगर, शिंदे हायस्कुल समोर (Sahakar Nagar, Shinde High School)
4. प्रभात रस्ता, गल्ली नं.3 (Prabhat Road)
5. सेनापती बापट रस्ता, सेल पेट्रोल पंपाजवळ (Senapati Bapat Road)
6. कोथरुड, आयडियल कॉलनी (Kothrud, Ideal Colony)
7. सदाशिव पेठ, हॉटेल लज्जत जवळ (Sadashiv Peth, Hotel Lajjat)
8. खडकी रस्ता, रॉयल सोसायटी समोर (Khadki Road, Royal Society)
9. कोथरुड, उजवी भुसारी कॉलनी (kothrud)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Pune City Tree Falling Incidents | 9 tree fall incidents in Pune city even in moderate rains

हे देखील वाचा

प्रसिद्ध चितळे दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगत ‘ब्लॅकमेल’; 20 लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी तिघांना अटक

Modi Government | मोदी सरकार बदलणार नियम?, आता 12 तासाच काम अन् अर्धा तासाचा ब्रेक, पगार कमी अन् पीएफ मिळणार जास्त

31 वर्षाच्या ‘घोड’ नवर्‍याशी अल्पवयीन मुलीचे लावले लग्न; मुलाच्या जन्मानंतर आईवडिलांसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल