Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 113 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. रुग्ण संख्येत घट झाली आहे. परंतु मध्यंतरी रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 75 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 113 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 05 हजार 780 इतके कोरोना (Pune Corona) बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 95 हजार 842 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात पुणे महापालिका हद्दीमधील 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9092 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 846 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 846 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 99 रुग्ण गंभीर आहेत. तर 74 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5044 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 36 लाख 39 हजार 399 प्रयोगशाळा तपसणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title :- Pune Corona | 113 corona patients discharged in Pune city in last 24 hours; Learn other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nawab Malik |’समीर वानखेडे अल्पवयीन असताना त्यांना दारुच्या दुकानाचा परवाना’; मलिकांचा खळबळजनक आरोप (व्हिडिओ)

Kranti Redkar | क्रांती रेडकरचं ट्विट चर्चेत, म्हणते – ‘नवाब चाचा…समीर वानखेडे… दहशत असावी तर अशी..’

Sharad Pawar | 3 कृषी कायदे रद्द केल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘उशिरा का होईना, शहाणपण आलं’