Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 153 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. सोमवारी (दि.11) सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात 86 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 2 हजार 551 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 92 हजार 150 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

शहरामध्ये आजपर्यंत 34 लाख 43 हजार 001 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
त्यापैकी 5 लाख 2 हजार 551 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे.
यापैकी 9054 जणांचा मृत्यू झाला (Pune Corona) असला तरी, यातील बहुतांश रुग्ण हे इतर आजारांनी ग्रस्त होते.
आजपर्यंत 4 लाख 92 हजार 150 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 1 हजार 347 इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.11) 86 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आज विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 651 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. आज दिवसभरात 04 जणांचा मृत्यू झाला आहे.
यापैकी 1 पुणे शहरातील आहेत तर 3 जण पुण्याबाहेरील आहेत.
शहरामध्ये 182 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 222 इतकी आहे.

 

Web Title : Pune Corona | 153 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

TCS Recruitment Drive | टीसीएस 35000 ग्रॅज्युएट्सला देतंय नोकरी, तुम्ही सुद्धा व्हा तयार; जाणून घ्या

Maharashtra Bandh | ‘महाराष्ट्र बंद’वरून अमृता फडणवीस अन् राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर ‘आमनेसामने’

Maharashtra Bandh | अमृता फडणवीस यांचा खोचक सवाल; म्हणाल्या – ‘आज वसुली चालू आहे का बंद?’