Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 253 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. रुग्ण संख्येत घट झाली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याने शहरात सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 175 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 253 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 99 हजार 228 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 88 हजार 450 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 03 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8997 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 1781 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 1781 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 176 रुग्ण गंभीर आहेत. तर 291 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7891 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 32 लाख 77 हजार 859 प्रयोगशाळा तपसणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | Discharge of 253 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Edible Oil Rate | सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! खाद्य तेलाच्या दरात घट, जाणून घ्या

Multibagger Stocks | 11.95 रुपयांच्या ‘या’ शेयरमुळे गुंतवणुकदार झाले ‘मालामाल’, 6 महिन्यात 1 लाख झाले 3.09 लाख; तुमच्याकडे आहे का?

Gravittus Foundation | ‘ग्रॅव्हिटस फाउंडेशन’द्वारे ट्रान्सजेंडर्ससाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम; देशातील पहिला प्रकल्प पुण्यात सुरू