Advt.

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 85 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. सोमवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात 45 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 6 हजार 006 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 96 हजार 083 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

 

आज पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. रुग्ण संख्येत घट झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 45 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 85 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरामध्ये आजपर्यंत 36 लाख 51 हजार 511 जणांची कोरोना (Pune Corona) चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 06 हजार 006 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे. यापैकी 9096 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण हे इतर आजारांनी ग्रस्त होते. सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 827 इतकी आहे.

 

Pune Crime | पुण्याच्या कोंढव्यात एकाचा खून, दुसरा जखमी; प्रचंड खळबळ

 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार,
सोमवारी (दि.22) 45 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 222 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.
आज दिवसभरात 85 कोरोनामुक्त झाले आहेत तर आज शहरात एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. शहरामध्ये 98 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 77 इतकी आहे.

 

Web Title :- Pune Corona | Discharge of 85 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Kisan | अडकू शकतात 10 व्या हप्त्याचे 4000 रुपये ! जर झाली असेल ‘ही’ चूक, ‘या’ पध्दतीनं सुधारा, जाणून घ्या

Pune Crime | ससून हॉस्पिटलमधून रुग्णांच्या नातेवाईकांच्या दुचाकी चोरणारा गजाआड, 13 दुचाकी जप्त (व्हिडिओ)

Dnyandev Wankhede | मलिकांच्या नव्या ट्विटनंतर, ज्ञानदेव वानखेडेंनी ‘हे’ फोटो शेअर करुन केले स्पष्टीकरण; म्हणाले…

Mansukh Hiren Murder Case | सचिन वाझेचा चौकशी समितीसमोर धक्कादायक खुलासा, म्हणाला – ‘त्या प्रकरणात मी फक्त प्यादा’

Airtel Prepaid Tariff Rates | भारती एयरटेलने प्रीपेड टॅरिफमध्ये केली 25% पर्यंत वाढ, जाणून घ्या कधीपासून होणार लागू