Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. गुरुवारी (दि.21) शहरात 79 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 03 हजार 548 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आज 83 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 4 लाख 93 हजार 497 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे.

 

शहरामध्ये (Pune Corona) आजपर्यंत 35 लाख 547 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
त्यापैकी 5 लाख 3 हजार 548 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे.
यापैकी 9067 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 984 इतकी आहे.

 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार,
गुरुवारी (दि.21) 79 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 710 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.
आज दिवसभरात पुण्याबाहेरील 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरामध्ये 163 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 161 इतकी आहे.

 

पुणे जिल्ह्यात 4172 अ‍ॅक्टिव्ह

Pune District तील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 48 हजार 067 रुग्णांपैकी 11 लाख 24 हजार 945 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण 4 हजार 172 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 950 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.99 टक्के आहे.

 

Web Title :- Pune Corona | In the last 24 hours, 83 patients of ‘Corona’ were discharged in Pune city, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | सोने अजूनही सर्वोच्च स्तरापासून 9697 रुपयांनी ‘स्वस्त’, पहा 1 तोळ्याचा नवीन दर

Jio-BP मुंबईच्या जवळ उघडणार पहिला Petrol Pump; 2025 पर्यंत 5,500 पेट्रोल पंप उघडण्याची योजना

Anti Corruption Bureau Nagar | लाच प्रकरण ! अहमदनगर मनपाचे मुख्य लेखाधिकारी प्रविण मानकरच्या पुण्यातील घरात सापडलं ‘घबाड’