Pune Corona News | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 344 नवीन रुग्ण, 283 जणांना डिस्चार्ज

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे शहरामध्ये (Pune City) कोरोनाबाधित रुग्णांची (Corona-infected patients) संख्या पाचशेच्या आत आली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा (New patients daily in the city) रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे शहरामध्ये (Pune City) गेल्या 24 तासात 344 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 283 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. Pune Corona News | 344 new corona patients in Pune city in last 24 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 79 हजार 416 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 68 हजार 008 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 07 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 07 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8606 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6731 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
शहरामध्ये सध्या 2802 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 283 रुग्ण गंभीर आहेत,
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Department of Health) दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.32 रुग्ण

पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 53 हजार 595 रुग्णांपैकी 10 लाख 25 हजार 367 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण Active patient 10 हजार 372 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 856 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.42 टक्के आहे.

Web Title : Pune Corona News | 344 new corona patients in Pune city in last 24 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sharad Pawar | ‘वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून पुणे नवी ओळख निर्माण करेल’