Pune Corporation Elections | पुणे महापालिका निवडणूक 2022 साठी मुलांच्या मागण्यांचा जाहीरनामा, शनिवारी होणार प्रकाशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिका नियोजित निवडणूक 2022 (Pune Corporation Elections) अनुषंगाने पुण्यातील विविध वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या मागण्यांचा जाहीरनामा तयार करण्याची प्रक्रिया ‘बालहक्क कृती समिती’ (ARC) यांचे मार्फत राबविण्यात आली आहे. मुलांच्या मागण्याचा जाहिरनामा प्रकाशन (Publication) शनिवारी (दि.20) दुपारी एक वाजता पुण्यातील (Pune News) पत्रकार भवन (Patrakar Bhavan), गंजवे चौक येथे करण्यात येणार असल्याची माहिती पुणे बालहक्क कृती समिती (आर्क) (Child Rights Action Committee) ने दिली आहे. (Pune Corporation Elections)

 

पुणे महानगरपालिकेच्या (Pune Corporation) नियोजित निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील (Pune News) विवध वस्त्यांमधील मुलांच्या मागण्या जाणून घेण्यात आल्या. यामध्ये मुलांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन, चर्चा करून आपल्या मागण्यांची यादी तयार केली आहे. सदर मागण्या नियोजित निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष (Political party) व इच्छुक उमेदवार, तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी ‘बालहक्क कृती समिती’ प्रयत्न करणार आहे. (Pune Corporation Elections)

 

Web Title :- Pune Corporation Elections | Manifesto of children’s demands for Pune Municipal Election 2022 will be published on Saturday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

House Rent Allowance | घर मालकाकडे नसेल पॅनकार्ड तरी सुद्धा मिळवू शकता HRA वर टॅक्स सवलत; जाणून घ्या

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या पाचशेच्या आत, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 45 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

Legislative Council Election | शिवसेनेचा एकाच दगडात निशाणा? एकनिष्ठ राहणाऱ्यांना आमदारकी तर रामदास कदमांना बाहेरचा रस्ता

PF Nominee | ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या करू शकता आपल्या PF नॉमिनीमध्ये बदल; EPFO सांगत आहे ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 113 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी