Pune Corporation Elections | मतदारयादी दुरूस्तीची जनजागृती करण्यासाठी पुणे महापालिकेने घेतली सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची बैठक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  आगामी महापालिका (Pune Corporation Elections) सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादी अद्ययावत करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने (election commission) १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्यावतीने (Pune Corporation Elections) आज सर्वपक्षाचे गटनेते व पक्षप्रमुखांची आज बैठक घेत, मतदार यादीतील दुरूस्ती, नवीन नोंदणी, नावे वगळणे याकरिताची आवश्यक ती माहिती दिली.

 

या बैठकीला उपमहापौर सुनिता वाडेकर (deputy mayor sunita wadekar), स्थारी समिती अध्यक्ष हेमंत रासने (pmc standing committee chairman hemant rasane),
सभागृह नेता गणेश बीडकर (pmc house leader ganesh bidkar), विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Leader of Opposition Deepali Dhumal), कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल
(PMC Congress Group Leader Aba Bagul), शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार (Shiv Sena group leader Prithviraj Sutar), मनसेचे गटनेते साईनाथ बाबर
(MNS Group Leader Sainath Babar), एआयएमआयएमच्या गटनेत्या अश्‍विनी लांडगे (AIMIM Group Leader Ashwini Landge),
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap) आदी उपस्थित होते.

 

महापालिकेचे (Pune Corporation) निवडणूक अधिकारी उपायुक्त अजित देशमुख (PMC Election Officer Deputy Commissioner Ajit Deshmukh)
यांनी यावेळी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत विविध माध्यमांद्वारे करण्यात येत असलेल्या जनजागृतीबाबत (Pune Corporation Elections) उपस्थितांना माहिती दिली.
तसेच नवीन नाव नोंदणी, नाव वगळणे, स्थलांतरीतांची नावे वगळणे, मतदारसंघातील पत्त्यामधील बदल करण्यासाठी कोणते फॉर्म वापरावे यासाठी माहिती यावेळी दिली.

 

Web Title : Pune Corporation Elections | Pune Municipal Corporation held a meeting of all party office bearers to create awareness about voter list amendment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Crime | धक्कादायक ! रेल्वेत महिलांच्या डब्यात नराधमाचे चक्क ‘हस्तमैथुन’ अन् ‘अश्लिल’ चाळे, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं प्रचंड खळबळ

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे यांच्यासह चौघांना अटक

Pune News | राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षिततेसाठी निधी मंजूर – हेमंत रासने