Pune Corporation | मुंढवा येथील 24 मी. रुंदीचा डी.पी.रस्ता क्रेडीट नोटच्या बदल्यात विकसित करणार; स्थायी समितीच्या अखेरच्या बैठकीत मान्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप Purchasing Power Parity (PPP) धर्तीवर डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या (Development Credit Note) मोबदल्यात मुंढवा (Mundhwa) येथील २४ मीटर रुंदीचा डी. पी. रस्ता विकसित (DP Road Developments) करण्यास स्थायी समितीने (PMC Standing Committee) मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (Pune Corporation)

 

रासने म्हणाले, रस्ते विकसनाचा खर्च, तुलनेने कमी उपलब्ध तरतूद आणि जागा ताब्यात घेताना जागा मालकांची रोख मोबदल्याची मागणी अशा कारणांमुळे डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्यात मर्यादा येतात. अशा परिस्थितीत रस्ते विकसन खासगी सहभागातून करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

 

या प्रस्तावाअंतर्गत रस्त्याच्या जागा एफएसआय Floor Space Index (FSI) आणि टीडीआर Transfer of Development Rights (TDR) यांच्या मोबदल्यामध्ये ताब्यात घेता येतील. रस्ते विकसनाचा खर्च विकसकास किंवा ठेकेदारास क्रेडिट नोट स्वरूपात देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सदर क्रेडिट नोट पुणे महापालिकेकडे (Pune Corporation) असलेल्या बांधकाम परवानगी शुल्काच्या अंतर्गत वापरता येईल. तसेच ती क्रेडिट नोट हस्तांतरणीय असेल.

 

Web Title :- Pune Corporation | Mundhwa 24 meter DP Road Developments pmc standing committee chairman hemant rasne

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | निर्लज्जपणाचा कळस ! पुतण्यानेच केला चुलतीवर बलात्कार; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Maharashtra Budget 2022 | पुण्यातील वाहतूक, आरोग्य सेवेला अर्थसंकल्पात प्राधान्य ! छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 250 कोटींची तरतूद स्वागतार्ह निर्णय – माजी आमदार मोहन जोशी