Pune Corporation Recruitment | इंजिनिअर्सची पुणे महापालिकेत होणार भरती; जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation Recruitment | नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनिअर्सना पुणे महापालिकेमध्ये (Pune Corporation Recruitment) नोकरी मिळणार आहे. महापालिकेत १० जागांसाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, मोबाइल अँप विकसक, कर संकलन आणि समेट या पदांसाठी आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

या पदांसाठी भरती
डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंतामोबाइल, अँप विकसक, कर संकलन, समेट.

पात्रता आणि अनुभव
डेटाबेस अभियंता – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)

डेटाबेस प्रशासक – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)

सॉफ्टवेअर अभियंता – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)

वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंतामोबाइल – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)

अँप विकसक – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)

कर संकलन – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)

समेट – बीकॉम/ एमबीए

या पत्त्यावर पाठवा अर्ज
मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय पुणे.

Web Titel :- Pune Corporation Recruitment | pune mahanagarpalika pmc recruitment 2021 openings for different engineering posts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ITR Filing Date Extended | करदात्यांना दिलासा ! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या शेवटची तारीख

Pune Crime | पुण्यात नर्सच्या वेशातील महिलेनं पळविले 3 महिन्याच्या मुलीला ! ससून हॉस्पीटलमधील घटनेने खळबळ

Pune Police Transfer | पुण्यातील ACP मच्छिंद्र चव्हाण, सुधाकर यादव, SDPO सई भोरे यांच्यासह 17 अधिकार्‍यांच्या बदल्या; ACP नारायण शिरगांवकर, विजयकुमार पळसुले, आरती बनसोडे यांची पुणे शहरात बदली