Pune : नगरसेवक वाबळेंकडून मनपाच्या सफाई कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त फराळ व मिठाई वाटप

पद्मावती – नगरसेवक महेश वाबळे यांच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त फराळ व मिठाई वाटप करण्यात आले. याप्रसंगी हरिष परदेशी, शेखर कोरडे ,भानुदास ढोबळे ,कैलास मोरे ,संगिताताई चौरे ,पांडुरंग बोराडे ,सारिकाताई ठाकर अनिल जाधव ,म न पा चे प्रभागाचे आरोग्य निरीक्षक भालेराव साहेब ,साळवे साहेब हे उपस्थित होते. .