Pune Covid Vaccination Centres | 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी पुण्यात 40 लसीकरण केंद्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारच्या (Central Government) निर्देशानुसार पुणे मनपा (PMC) हद्दीतील 15 ते 18 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाचे (Pune Covid Vaccination Centres) नियोजन केले आहे. पुण्यातील 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 40 केंद्रांवर 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्र (Pune Covid Vaccination Centres) तयार करण्यात आल्याची माहिती पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

 

1. औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय (Aundh-Baner Regional Office)
– कै. बाबुरावर गेनबा शेवाळे दवाखाना, औंध रोड
– औंध कुटी रुग्णालय
– कै. सहदेव एकनाथ निम्हण हॉस्पिटल, पाषाण

 

2. शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालय (Shivajinagar-Ghole Road Regional Office)
– डॉ. दळवी रुग्णालय, शिवाजीनगर

 

3. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय (Sinhagad Road Regional Office)
– जनता वसाहत दवाखाना, जनता वसाहत
– कै. शांताबाई खंडेराव खडसरे दवाखाना, वडगाव
– कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना, वडगाव खुर्द

 

4. वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय (Wanwadi-Ramtekdi Regional Office)
– मीनाताई ठाकरे हॉस्पिटल
– हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती रहे. ख्वाजा गरीब नवाज दावाखाना, मिठानगर

5. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय (Kondhwa-Yewalewadi Regional Office)
– कै. काशिनाथ अनाजी धनकवडे प्रसूतीगृह, बालाजीनगर
– सुखसागरनगर दवाखाना, राठी विहिरीमागे
– माता रमाई आंबेडकर दवाखाना माईनगर दवाखाना

Pune Covid Vaccination Centres

 

6. कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय (Kasba-Vishrambagwada Regional Office)

– कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
– कै. कलावती मावळे दवाखाना, नारायण पेठ
– कै. मातोश्री रमाबाई आंबेडकर दवाखाना, आंबील ओढा

 

7. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय (Bibwewadi Regional Office)

– श्री सद्गुरु शंकर महाराज दवाखाना, बिबवेवाडी
– स्व. प्रेमचंद ओसवाल दवाखाना, अप्पर इंदिरानगर
– व्ही आय टी युगपुरुष छत्रपती दावाखाना, बिबवेवाडी (अप्पर)

 

8. येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय (Yerwada-Kalas-Dhanori Regional Office)

– भारतरत्न स्व. राजीव गांधी रुग्णालय येरवडा
– कै. गेनबा तुकाराम म्हस्के दवाखाना, कळस

 

9. कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालय (Kothrud-Bavdhan Regional Office)

– कै. सुंदराबाई गणपत राऊत दवाखाना, केळेवाडी
– कै. जयाबाई नानासाहेब सुतार हॉस्पिटल, कोथरुड

 

10. नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय (Nagar Road-Wadgaon Sheri Regional Office)

– कै. दामोदर रावजी गलांडे पाटील दवाखाना, कल्याणीनगर
– मीनाताई ठाकरे दवाखाना, वडगाव शेरी

 

11. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय (Dhole Patil Regional Office)

– ताडीवाला रोड दवाखाना
– डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय
– बी.टी. कवडे रोड दवाखाना घोरपडी गाव

12. धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय (Dhankawadi- Sahakarnagar Regional Office)

– कै. रखमाबाई तुकाराम थोरवे दवाखाना, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द
– कै. शिवशंकर पोटे दवाखाना, सहकारनगर
– स्व. विलासराव तांबे दवाखाना, धनकवडी

 

13. वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय (Warje-Karve Nagar Regional Office)

– कै. थरकुडे दवाखाना एरंडवणे
– कै. बिंदू माधव ठाकरे दवाखाना, गोसावी वस्ती
– . पृथक बराटे दवाखाना, रामनगर, गणपती माथा, वारजे माळवाडी

 

14. हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय (Hadapsar-Mundhwa Regional Office)

– कै. दशरथ बळीराम भानगिरे दवाखाना, महंमदवाडी
– कै. सखाराम कुंडलिक कोंद्रे दवाखाना, मुंढवा
– . आण्णासाहेब मगर दवाखाना, हडपसर

 

15. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय (Bhavani Peth Regional Office)

– कै. मालती काची रुग्णालय
– कै. सावित्रीबाई फुले प्रसूतीगृह, गुरुवार पेठ
– . चंदुमामा सोनवणे प्रसूतीगृह, तिसरा मजला

 

Web Title :- Pune Covid Vaccination Centers | 40 Vaccination centers in Pune for Vaccination of children between the ages of 15 to 18 years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Traffic Police | नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल, शिवाजी रस्ता शनिवारी (उद्या) वाहतुकीस बंद

 

Sun And Saturn Together In Capricorn Zodiac Sign | जानेवारी 2022 मध्ये मकर राशीत असतील दोन ‘शत्रु’ ग्रह, ‘सूर्य’ आणि ‘शनी’ची ही युती 5 राशींसाठी अतिशय शुभ

 

Pune Corporation | पुणे महापालिका ‘अलर्ट’ ! कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; बेडस्, औषधे आणि ऑक्सीजनची सुसज्जता