• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Monday, June 27, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | महाराष्ट्र सत्तानाट्य, उपसभापती खरोखरच आमदारांना…

    ताज्या बातम्या

    Pune PMC News | मिळकत कराची थकबाकी असलेल्या 121 मिळकती दिवसभरात सील; 24 मिळकत…

    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | ’11 जुलैपर्यंत अधिवेशन बोलावून अविश्वास ठराव…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • क्राईम स्टोरी
  • Pune Crime | व्हिसासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन 1 कोटींचे काढले कर्ज, स्टेट बँकेच्या मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल

Pune Crime | व्हिसासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन 1 कोटींचे काढले कर्ज, स्टेट बँकेच्या मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल

क्राईम स्टोरीपुणे
Last updated Feb 15, 2022
Pune Crime 38 lakh fraud from Shreyas Finance Consultancy in Pune FIR against two persons
File Photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्हिसा (Visa) काढण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर (Pune Crime) करुन त्यांच्या खोट्या सह्या करुन बँक मॅनेजरनेच (Bank Manager) इतरांशी संगनमत करुन तब्बल १ कोटी रुपयांचे कर्ज काढून एका नागरिकाची फसवणूक (Fraud Case) केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.

 

याप्रकरणी वडगाव (Wadgaon) येथील सनसिटी रोडवर (Sun City Road, Pune) राहणार्‍या एका ५३ वर्षाच्या नागरिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पुष्कर टापरे (Pushkar Tapare) (रा. लॉ कॉलेज रोड – Law College Road), पुष्कर वांगीकर (Pushkar Wangikar) आणि स्टेट बँकेच्या (State Bank Of India) विद्यापीठ रोड (SBI Vidyapeeth Road Branch) शाखेचे व्यवस्थापक प्रमोद कुलकर्णी Pramod Kulkarni (रा. बावधन) यांच्यावर गुन्हा दाखल (FIR) केला आहे. हा प्रकार स्टेट बँकेच्या विद्यापीठ रोड शाखेत (State Bank of India Vidyapeeth Road Branch) जानेवारी २०१८ ते १५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी सोबत ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला.
फिर्यादी यांनी व्हिसा काढण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर (Cheating Case) करुन फिर्यादीच्या खोट्या सह्या केल्या.
खोटे दस्तऐवज (Fake Documents) तयार केले.
स्टेट बँकेचे व्यवस्थापक प्रमोद कुलकर्णी व इतर अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मदतीने त्यांनी फिर्यादीच्या नावे कर्ज खाते तयार (Pune Crime) केले.

—

त्यावर दोन मिनी कूपर चारचाकी घेण्यासाठी प्रत्येकी ५२ लाख रुपये याप्रमाणे एकूण १ कोटी ४ लाख रुपयांचे कर्ज काढले.
आपल्या कागदपत्राचा गैरवापर करुन अशा प्रकारे कर्ज काढल्याची कोणतीही माहिती फिर्यादींना माहिती नव्हती.
त्यांच्या खात्यातून ३ लाख ५३ हजार ७०० रुपये वजा झाले.
तेव्हा त्यांनी हे पैसे कशासाठी वजा झाले, याची चौकशी केल्यावर हा फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 1 crore loan taken out by misusing documents given for visa Cheating Fraud case filed against three including SBI manager Vidyapeeth Road Branch pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


  • Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात ट्रकचा टायर फुटल्याने भीषण अपघात; सोलापूरचे 4 जण जागीच ठार

 

  • Nashik Crime | नाशिकमध्ये मध्यरात्री सामाजिक कार्यकर्ते आणि ‘आरपीआय’चे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार

 

  • Earn Money | केवळ 10,000 रुपयात सुरू करा असे साईड बिझनेस, दर महिना होईल मोठी कमाई
Bank managercheating caseCheating Fraud CaseFake documentsFIRlatest marathi crime newslatest news on pune crimelatest pune crime
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune Crime | जागेच्या वादातून वारज्यातील दत्तनगरमध्ये ‘राडा’ ! कोयत्याने वार करुन वाहनांची केली तोडफोड

Next Post

Pune Crime | धक्कादायक ! पैसे न दिल्याने 28 वर्षाच्या मुलाने 55 वर्षाच्या आईचा केला विनयभंग




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

क्राईम स्टोरी

Pune Crime | इन्कम टॅक्सच्या नावाने पुण्यातील प्रसिध्द…

ताज्या बातम्या

Shivajirao Adhalrao Patil | संपूर्ण महाराष्ट्रात…

ताज्या बातम्या

Sanjay Raut | तुमच्यात हिंमत असेल तर…! शिवसेनेचं…

ताज्या बातम्या

Eknath Shinde | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंचं…

Latest Updates..

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा हॉटेलमधील…

Jun 27, 2022

Deepak Kesarkar | आम्ही शिवसैनिकच ! ‘त्या’ 14-15…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्र सत्तानाट्य,…

Jun 27, 2022

Pune PMC News | मिळकत कराची थकबाकी असलेल्या 121 मिळकती…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | ’11 जुलैपर्यंत अधिवेशन…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या ‘फुटी’…

Jun 27, 2022

Best Business | छोटा बिझनेस-मोठा नफा, दरमहिना 5 लाखापर्यंत…

Jun 27, 2022

Airtel Smart Recharge Plan | 28 दिवसांसाठी मिळेल कॉल आणि…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | ‘भाजप वेट अँड वॉच…

Jun 27, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा हॉटेलमधील मुक्काम वाढला?,…

nagesh123 Jun 27, 2022

This Week

ED Summons Sanjay Raut | शिवसेनेला आणखी एक धक्का ! संजय राऊतांना ईडीचे…

Jun 27, 2022

Pune Metro | पुणेकरांसाठी खुशखबर ! लवकरच हडपसर-पुलगेट भागातही धावणार…

Jun 27, 2022

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! मैत्रिणीच्या आईने अपमान केल्याने…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | विधानभवनात बहुमत चाचणी घेतली तर काय? SC…

Jun 27, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | विधानभवनात बहुमत चाचणी घेतली तर काय? SC ने शिवसेनेला सांगितले

Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Deepak Kesarkar On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना मतदान देऊन चूक झाली, त्यांनी राजीनामा द्यावा’ – दीपक…

Jun 27, 2022
राजकीय

Maharashtra Political Crisis | ‘उद्धव ठाकरेंनी आता पक्षाचे नाव शिवसेना ऐवजी ‘शिल्लक सेना‘ करून घ्यावे’;…

Jun 27, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.