Pune Crime | 10 वर्षाच्या मुलीला घरात बोलावून केला बलात्कार ; कोंढव्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेजारी राहणार्‍या १० वर्षाच्या मुलीला दुकानातून पत्ते आणायला सांगून, ती पत्ते घेऊन आल्यावर तिला घरात घेऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune Crime)

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) लक्ष्मीनगरमधील (Laxmi Nagar, Kondhwa) एका ३५ वर्षाच्या नराधमावर पोक्सो अंतर्गत (POCSO Act ) गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना १ फेब्रुवारी रोजी पावणे बारा ते दुपारी दीड दरम्यान घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा लक्ष्मीनगरमध्ये रहायला आहे. त्यांच्या गल्लीत राहणार्‍या एका १० वर्षाच्या मुलीला त्याने दुकानातून पत्ते आणायला सांगितले. तिने पत्ते आणून त्याच्याकडे देत असताना त्याने तिचा हात पकडला व तिला घरात ओढून घेतले. दाराला आतून कडी लावून तिचे कपडे काढून तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध केला. या मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मधाळे (API Madhale) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | 10 year old girl raped after being called home; Shocking incident in Kondhwa 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’