Pune Crime | धक्कादायक ! 10 वीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरात आत्महत्या; पुण्याच्या कर्वेनगरमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Suicide in Pune) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) कर्वेनगर (Karve Nagar) येथील काकडे सिटी (Kakde City) येथे शुक्रवारी (दि.7) रात्री आठच्या सुमारास घडली आहे. आदी अमित कर्वे Adi Amit Karve (वय-15 रा. काकडे सिटी, कर्वे रस्ता) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे (Warje Malwadi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके (Senior Police Inspector Shankar Khatke) यांनी सांगितले, आदी, त्याचे आई-वडील व बहिण असे चारजण काकडे सिटी (Kakade City) परिसरात राहतात.आदीचे वडील एका खासगी बँकेत नोकरी (Private Bank JOB) करतात तर आई अभिनव शाळेत (Abhinav School Pune) शिक्षिका (Teacher) आहे. मोठी बहिण महाविद्यालयात शिक्षण घेते तर आदी जवळच्या शाळेत 10 वी मध्ये शिकत होता. शुक्रवारी घरातील सर्वजण आपापल्या कामाला निघून गेल्यानंतर आदी घरात एकटाच होता.(Pune Crime)

सायंकाळी आदीची मोठी बहिण घरी आल्यानंतर तिला आदीने घरामध्ये गळफास घेतल्याचे दिसले. तिने तात्काळ याची माहिती आई-वडिलांना दिली. आदीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. याबाबत वारजे माळवाडी पोलिसांनी खबर देण्यात आली. आदीने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Web Title : Pune Crime | 15 years old girl-committed-suicide-by-hanging-in-the-living-room-incident in karve nagar of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय