Pune Crime | व्हिडीओ कॉलवर ‘नग्न’ होण्यास सांगुन काढले ‘स्क्रीन शॉट’, ‘विवस्त्र’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 16 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तरुणाने एका 16 वर्षाच्या मुलीला व्हिडिओ कॉल करुन तिला जबरदस्तीने कपडे काढण्यास सांगितले. तिचे नग्न अवस्थेतील स्क्रिन शार्ट असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार (Rape in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Pune Crime) आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Crime News) दोघांना अटक केली आहे.

 

आयान अश्यापक खान Ayan Ashyapak Khan (वय 19) आणि नवनाथ संभाजी गिरी Navnath Sambhaji Giri (वय 19, रा. खराडी – Kharadi) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका 16 वर्षाच्या युवतीने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार हवेलीतील (Haveli) कोलवडी येथील नारळाची बाग तसेच घोरपडी (Ghorpadi) येथे जुलै २०२१, २९ नोव्हेबर आणि ६ डिसेंबर रोजी घडला (Pune Crime) आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, आयान खान याने फिर्यादीसोबत शारिरीक संबंध (physical relation) ठेवले. तिला जबरदस्तीने व्हिडिओ कॉल केला. त्यावर तिला कपडे काढण्यास सांगितले. त्या व्हिडिओ कॉलवरुन (Whatsapp Video Call) त्यांनी स्किन शार्ट काढले. हे तुझे नग्न अवस्थेतील (Nude Photos) स्क्रिन व्हायरल करेन, अशी धमकी दिली. नवनाथ गिरी याने २९ नोव्हेबर आणि ६ डिसेबर रोजी तिला घोरपडी येथे बोलावून तिच्यावर बलात्कार (Pune Crime) केला. या घटनेनंतर या युवतीने पोलिसांकडे फिर्याद दिल्यावर पोलिसांनी दोघांना अटक (Pune Police Arrest Two in Rape Casep) केली आहे. लोणीकंद (Lonikand) पोलिस पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 16 year old girl repeatedly sexually assaulted after threatening to go viral with screen shot, nude photo

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात SRPF च्या परिक्षेसाठी भावाच्या नावावर बसला; ‘ब्ल्यु टुथ’द्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न, हडपसर पोलिसांकडून अटक

 

Devendra Fadnavis | परीक्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरुय, CBI चौकशी झाली पाहिजे; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी (व्हिडिओ)

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 699 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Nora Fatehi-Guru Randhava Dating | गुरू रंधावासोबत गोव्यात मस्ती करताना दिसली नोरा फतेही; नेटकरी म्हणाले – ‘पंजाबला अजून एक सून भेटली’

 

Zeenat Aman | झीनत अमानकडून पावसात आंघोळीचा सीन मुद्दाम शूट करत होते निर्माते; कित्येक वर्षानंतर केला खुलासा; जाणून घ्या कारण