
Pune Crime | दुभाजकाला धडकून १७ वर्षाच्या मुलाचा मृत्यु; बाणेर परीसरातील घटना
पुणे : Pune Crime | भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीची दुभाजकाला (Road Divider) धडक बसल्याने झालेल्या अपघातात (Road Accident) १७ वर्षाच्या अल्पवयीन चालकाचा मृत्यु झाला. (Pune Crime)
प्रतिक विजय जगदणे Pratik Vijay Jagdane (वय १७, रा. दर्शन पार्क सोसायटी, डी पी रोड, औंध) असे मृत्यु पावलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलीस शिपाई नितीन बोराटे (Police Constable Nitin Borate) यांनी
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४३९/२२) दिली आहे.
हा अपघात बाणेरमधील ज्युपीटर हॉस्पिटलसमोर (Jupiter Hospital) गुरुवारी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी घडला. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक जगदणे हा मोटारसायकलवरुन भरधाव जात होता.
त्यावेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्याने रोड दुभाजकाला धडक दिली.
त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला.
Web Title :- Pune Crime | 17-year-old boy dies after hitting divider; Incidents in Baner area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Rain in Maharashtra | उद्या पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट, 11 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाचा हाहाकार
- RSS Chief Mohan Bhagwat On Cast System | धर्मशास्त्राला जातीगत विषमता अमान्य, जातीव्यवस्था हद्दपार व्हावी : मोहन भागवत
- CM Eknath Shinde On Dasara Melava Viral Video | BKC वरील दसरा मेळाव्यातील भाषणादरम्यान लोक उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडिओवर CM शिंदेंनी भाष्य टाळले, म्हणाले – ‘ते जाऊ द्या पण…’