Pune Crime | मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर 20 वर्षाच्या युवकाकडून बलात्कार, हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अल्पवयीन मुलीबरोबर मैत्री करुन एका तरुणाने तिच्याबरोबरच्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केला. त्यानंतर ही 9 वर्षाची मुलगी आईसमवेत गोव्याला गेली. आता दोन वर्षानंतर या मुलीने आपल्यावर न कळत्या वयात घडलेल्या प्रसंगाची माहिती आईला दिली. त्यानंतर त्यांनी आता फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) कुणाल पटेल Kunal Patel (वय २०, रा. फातिमानगर) याच्याविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्याखाली (pocso act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ ते २८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान घडला होता. फिर्यादी यांच्या ९ वर्षाच्या मुलीशी कुणाल पटेल याने मैत्री केली. त्यातून तिच्याशी जवळीक साधून तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध (physical relation) ठेवले. त्यानंतर हे कुटुंब गोव्याला गेले. या मुलीने हा प्रकार आता आपल्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने गोव्यातील (Goa) मापसा पोलीस ठाण्यात (mapusa police station) फिर्याद दिली. तेथून ही फिर्याद हडपसर पोलीस ठाण्यात (Transfer To Hadapsar Police Satation) वर्ग करण्यात आली आहे.

Web Titel :- Pune Crime | 20 year old boy rapes minor girl in Hadapsar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | अविवाहित किंवा विधवा मुलीलाच अनुकंपा खाली होणार्‍या नियुक्तीसाठी अवलंबित मानले जाईल – सुप्रीम कोर्ट

Gold Price Today | आजही सोन्याच्या दरात घसरण; जाणुन घ्या आजचे दर

Pune Crime | भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन मेव्हणीवर केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना