Pune Crime | मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ दाखवून 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; नराधमास 20 वर्षे सक्तमजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ (Porn videos) दखवून 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर (Pune Minor Girl Rape Case) बलात्कार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच 75 हजार रुपयांचा दंड (Penalty) ठोठावला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश श्रीपाद पोंक्षे (Special Court Judge Shripad Ponkshe) यांनी हा निकाल दिला आहे. पवन राज कुडाळकर Pawan Raj Kudalkar (वय-24) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. डीएनए चाचणीचा सकारात्मक अहवाल (DNA Test Report) आणि पीडित मुलीची (Victim Girl) साक्ष या खटल्यामध्ये महत्त्वाची (Pune Crime) ठरली. (Pune Court News)

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

ही घटना 7 जानेवारी 2018 रोजी घडली होती. पीडित मुलीच्या आईने जेजुरी पोलीस ठाण्यात (Jejuri Police Station) याबाबत फिर्याद दिली होती. पीडित लहान मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी आरोपी कुडाळकर याने मुलांना 10 रुपये देऊन खाऊ आणण्यास पाठवून पीडित मुलीला घरात घेऊन गेला. तिला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.(Pune Crime)

या खटल्यात विशेष सरकारी वकील अरुंधती रासकर (Special Public Prosecutor Arundhati Raskar) यांनी काम पाहिले.
या खटल्यात एकूण 13 साक्षीदार तपासले. त्यात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.
कुडाळकर याला बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये दंड,
बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (Prevention of Child Sexual Abuse Act)
कलम 6 नुसार 3 वर्षे तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

 

Web Title :- Pune Crime | 20 years hard labor for raping 9 year old girl by showing porn video on mobile pune court crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यातील 9 जणांच्या कोयता गँगवर ‘मोक्का’ ! आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 78 वी कारवाई

 

EPFO | एक मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या तुमच्या पीएफ खात्यात (PF Account) किती आहे शिल्लक, ईपीएफओने सांगितली पद्धत

 

ERSS Police New Helpline Number | आता लवकरच 100 नाही तर 112 नंबरवर पोलिसांची मदत मिळणार