×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | 'गौतम'नं मालकिणीचे 'अंर्तवस्त्र' घालुन केलं फोटो 'सेशन', घाणेरडया आवाजात...

Pune Crime | ‘गौतम’नं मालकिणीचे ‘अंर्तवस्त्र’ घालुन केलं फोटो ‘सेशन’, घाणेरडया आवाजात बोलून केले अश्लिल इशारे, वानवडीत विनयभंगाची FIR

पुणे : Pune Crime | घरकामासाठी ठेवले असताना मालकिणीचे अंर्तवस्त्र (woman undergarments) घालून त्याचे फोटो काढून कामाचे उरलेले पैसे घेण्याचा बहाणा करुन महिलेचा विनयभंग (molestation case) करण्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) याप्रकरणी गौतम नावाच्या 22 वर्षीय तरूणाला अटक केली आहे. याबाबत एका ५५ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (३७४/२१) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा या महिलेकडे जुलै ते १६ सप्टेंबर २०२१ दरम्यान कामाला होता.
यावेळी काम करीत असताना त्याने या महिलेचे अंर्तवस्त्र (woman undergarments) घालून त्याचे फोटो (Pune Crime) काढले.
त्यांनी त्याला कामावरुन काढून टाकल्यावर ‘मै आपको बजाऊंगा’ असे घाणेरडया आवाजात बोलून फिर्यादी यांना वेगवेगळ्या फोनवरुन सतत फोन करीत होता..
त्याचे कामाचे उरलेले पैसे घेण्याच्या बहाण्याने घरी येऊन फिर्यादीकडे पाहून अश्लिल इशारे करुन फिर्यादीच्या मनास लज्जा (molestation case) उत्पन्न होईल, असे वर्तन त्याने केले.
महिलेच्या तक्रारीनंतर (Pune Crime) पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक केंजळे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune News | ‘फडणवीस खड्डा’, ‘चंपा खड्डा’, ‘महापौर खड्डा’; पुण्यात रस्त्यावरील खड्ड्यांचे नामकरण, शिवसेनेने केले अनोखे आंदोलन (व्हिडीओ)

7th Pay Commission | खुशखबर! दिवाळीपूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांना देय ग्रॅच्युएटीचे 476 कोटी मिळणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | 22 years old boy wears undergarments of house owner woman and makes photo session, makes obscene gestures by speaking in dirty voice, molestation case registered in wanwadi police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News