Pune Crime | पुण्यातील 27 वर्षीय तरूणीला गुंगीचे औषध देऊन सलग 4 दिवस लैंगिक अत्याचार, मुंढव्यातील केशवनगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मित्राने तरुणीच्या घरी येऊन तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार (Rape in Pune) केला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार दिवस तिच्यावर अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती (Pregnant) राहिल्यावर लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी नदीम बाबु शेख (वय ३२, रा. मुंबई) याच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

याबाबत मुंढवा येथील केशवनगरमध्ये (Keshav Nagar, Mundhwa) राहणार्‍या एका २७ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ सप्टेबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा मित्र आहे.
सप्टेबरमध्ये आरोपी फिर्यादीच्या घरी आला होता. त्याने गुंगीचे औषध देऊन ती बेशुद्ध झाली असताना तिच्यावर बलात्कार केला.
हा प्रकारानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. १० ऑक्टोबर रोजी तो पुन्हा तिच्या घरी आला.
त्याने १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर वारंवार शरीसंबंध (Physical Relation) प्रस्थापित केले.
त्यातून ती गर्भवती राहिली. हे समजल्यावर त्याने तिला शिवीगाळ करुन लग्न न करण्याची धमकी (Pune Crime) दिली.
तेव्हा तिने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

 

Web Title :- Pune Crime | 27-year-old girl from Pune sexually abused for 4 days in a row mundhwa keshav nagar area mundhwa police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Price Today | खूशखबर ! लग्नसराईतही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Omicron Covid Variant | पहिल्या संसर्गानंतर 3 पट लवकर संक्रमित करतो ओमिक्रॉन, ‘या’ लोकांना धोका जास्त; WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना पती-पत्नीला दर महिना देईल 5000 च्या जवळपास रक्कम, फक्त करावी लागेल इतकी गुंतवणूक

Corona Kavach Policy | कोरोना काळात मिळू शकतं 5 लाख रुपयांपर्यंतचं विमा कव्हर, ‘हे’ आहेत फायदे; जाणून घ्या

LPG Cylinder | मोदी सरकार गॅस सिलेंडरमध्ये करतंय मोठे बदल, देशातील कोट्यावधी लोकांना मिळेल फायदा; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता आणि बांधकाम व्यावसायिक समीर ऊर्फ लालबादशाह खून प्रकरणात तिघांना अटक

Rajesh Tope | आता RTPCR चाचणी 350 रुपयांत, खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती